Tuesday, October 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : ‘झेडपी’शाळेत उभारली सायकल बँक ; सीईओ स्वामी व आमदार सातपुते यांनी केली अशी मदत…….

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 December 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – माळशिरस तालुक्यांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने साडे आठ लाख रूपये लोकवर्गणी तून सायकल बॅंक उभारली आहे. सिईओ दिलीप स्वामी यांनी स्वत एक सायकल महिन्या पुर्वी देऊन सायकल बॅकेची मुहूर्तमेढ रोवली. बघतां बघतां ५० सायकली जमा झाल्या. आज कार्यक्रमात लोकांचा सहभाग पाहून आमदार राम सातपुते यांनी दहा लाख रूपये स्वच्छ सुंदर शाळा साठी जाहिर केले. 

माळशिरस तालुक्यांतील निमगाव येथे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने स्वच्छ व सुंदर शाळा अंतर्गत व आझादी का अमृत महोत्सवा निमित्त सायकल बॅकेचे उदघाटन आमदार राम सातपुते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार राम सातपुते, पंचायत समिती सभापती शोभा साठे, जिल्हा परिषद सदस्या ज्योती पाटील, उप सभापती प्रतापराव पाटील, माजू सदस्य के. के . पाटील ,  जिल्हा लस अधिकारी डाॅ. पिंपळे, सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी पाटील , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सरपंच आरती पाटील, उप सरपंच नंदकुमार पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आप्पा जाधव, गावातील जेष्ठ नागरिक प्रभाकर आप्पा पाटील उपस्थित होते. 

सायकल बॅंक सोलापूर जिल्ह्सात प्रेरणादायी – सिईओ दिलीप स्वामी 

निमगाव ची मुलींसाठीची सायकल बॅंक सोलापूर जिल्ह्सात प्रेरणादायी आहे असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. 

शाळा स्वच्छ सुंदर झाल्या. जिल्हयात लोकवर्गणी तून साडे सहा कोटी रूपये जमा झाले. निमगाव ची सायकल बॅंक महत्वाची आहे. जिल्हा परिषद सदस्य ज्योती पाटील यांचे संकल्पनेतून आकारास आलेली ही सायकल बॅंक महत्वपुर्ण आहे. जिल्हयात सायकल बॅंक प्रेरणादायी ठरणार आहे. मदतीचा हात पुढे करावा. आम्ही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. निबंध स्पर्धा घेतल्या. दीडशे निबंधाचे वाचन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थांची गुणवत्ता वाढवायची असेल तर शिक्षकांची देखील गुणवत्ता वाढविली पाहिजे. १०२८ गावे अधिकारी यांची गावे म्हणून ओळखली पाहिजेत.

ही मोठी संधी आहे. आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका यांचे योगदान महत्वाचे आहे. बालसंजीवनी चा उपक्रम सुरू आहे. औषधोपचार विमा बालक मरू नये. पालकांचे जीव वाचविणेसाठी ७५ आरोग्य केंद्रामघ्ये उपक्रम घेतोय. १० लाख बालकांची तपासणी करणारा सोलापूर जिल्हा हा एकमेव आहे.

स्वच्छ व सुंदर शाळेस दहा लाखाची मदत- आमदार राम सातपुते 

निमगाव येथील शाळेस आमदार राम सातपुते यांनी दहा लाख रूपये मदत केली. स्वच्छ सुंदर शाळा हा उपक्रम जिल्ह्सात चांगला उपक्रम राबविला आहे. या उपक्रमा साठी विधानसभेत अभिनंदनाचा ठराव केला पाहिजे असा स्तुत्य उपक्रम आहे. जिल्हा परिषद व शिक्षण विभागाने राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. असेही आमदार राम सातपुते यांनी सांगितले सुत्रसंचालन सुहास उरवणे यांनी केले. मुख्याध्यापक सरवदे यांनी आभार मानले.

SendShareTweetSend
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस म्हणून जगण्याचा समान अधिकार मिळवून दिला : बाळू गोणे

Next Post

मोठी बातमी : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे व नगरसेवक सुपुत्र चेतन गायकवाड तडीपार ; भाजपला मोठा धक्का

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मोठी बातमी : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे व नगरसेवक सुपुत्र चेतन गायकवाड तडीपार ; भाजपला मोठा धक्का

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002033
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group