Friday, July 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्याचे आता 36 लाख 33 हजार मतदार ; प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ; तृतीय पंथी व देहविक्री करणाऱ्या महिलांना अशी झाली मतदार नोंदणीची सोय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 October 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात आता 36 लाख 33 हजार 72 मतदार असून त्यामध्ये 18 लाख 89234 पुरुष तर 17 लाख 43579 महीला मतदार आहेत. 259 इतके तृतीय पंथी मतदार यादीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

दि. 27 ऑक्टो. 2023 से 9 डिसें.2023 या कालावधीत विशेष संक्षिप्त पूनरिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. दि.01 जाने. 2024 रोजी किंवा त्याआधी 18 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकाना या कालावधीत झागाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे तसेच 2024 च्या एप्रिल. जुलै, ऑक्टोंबर या महिन्यांच्या 1 तारखेला 18 वर्ष पुर्ण होणा-या तरुण तरुणींनाही सदर कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल. मात्र त्या अर्जावरील प्रक्रीया सदर तिमाहीत पुर्ण करणेत येईल 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकामध्ये मताधिकार बजाविणेसाठी ही संधी असलेने पात्र नव मतदारांनी नाव नोंदणी करावी, असे कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

तृतीयपंथी व्यक्ती, शरीर व्यवसाय करणा-या स्त्रीया, भटक्या विमुक्त जमाती यांच्यासाठी दि.2 व 3 डिसेंबर 2023 रोजी विशेष शिबिरे आयेजित केली जाणार आहेत. ही शिबिरे सामाजिक संस्थाच्या सहकार्याने सदर समाज घटकांना सोईच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. या समाजघटकाकडे वास्तव्य आणि जन्म तारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेवून निवडणूक आयोगाने त्यांना स्वयं घोषणपत्राची सवलत दिलेली आहे. त्यामुळे हे समजते आता कोणतेही कागदपत्र नसले तरीही मतदार नोंदणी करू शकणार आहेत.

सोलापूर जिल्हामध्ये दि. 27 ऑक्टोंबर, 2023 रोजी एकुण सैनिक मतदार 4,481 इतकी आहेत. तसेच, एकुण 3.567 इतकी मतदान केंद्रे होती, त्यामध्ये 32 मतदान केंद्राची वाढ झालेली असून एकूण मतदान केंद्र 3,599 इतकी झालेली आहेत. Online मतदार नोंदणीसाठी मतदारांनी – voters.eci.gov.in तसेच आपली नावे मतदार यादीमध्ये शोधणेसाठी ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा मतदार यादी संदर्भात काही माहिती आवश्यक असलेस अथवा काही दुरुस्ती असलेस संबधित सहा मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरात गुजराती मंडळाच्या महिलांनी भरवला दिवाळी शॉपिंग उत्सव ; आमदार प्रणिती शिंदेंनी केले उद्घाटन

Next Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्याला यश, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्याला यश, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986509
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group