Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्याचा उमेद अभियानात महाराष्ट्र राज्यात डंका ; उत्कृष्ठ कामाचे झाले कौतुक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 April 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- उमेद अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेने  सन 2022-23 या आर्थिक वर्षात उत्कृष्ठ काम करून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. 

सामाजिक समावेशन, संस्थिय बांधणी, क्षमता बांधणी, उपजीविका, मार्केटिंग, सर्व प्रकारची ट्रेनिंग, महिला बचत गटांना वेगवेगळ्या प्रकारचा निधी देणे, वेगवेगळ्या विभागाच्या योजना महिला यांना मिळण्यासाठी प्रयत्न करणे, स्मार्ट योजना तसेच रुक्मिणी रानभाज्या महोत्सव, रुक्मिणी दिवाळी महोत्सव इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या कामकाजात उल्लेखनीय काम केल्याबद्दल जिल्ह्यास राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. एकूण वेगवेगळ्या विषयाचे 100 मार्कचे रँकिंग करण्यात आले त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात 90.7  मार्क मिळाले आहेत. 

 मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, व राज्य अभियान व्यवस्थापक (Mis &ME) तथा पालक अधिकारी सोलापूर नितीन हरचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कक्षातील माझे सर्व सहकारी लेखाधिकारी,सर्व जिल्हा व्यवस्थापक, लेखापाल,सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक व सर्व ग्रामस्तरावरील केडर यांचे अभिनंदन करणेत आले आहे.जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे,  जिल्हा व्यवस्थापक राहूल जाधव, संतोष डोंबे, मिनाक्षी मडीवळी, दयानंद सरवळे, अमोल गलांडे, यांनी चांगले नियोजन केले आहे. प्रभावी अंमलबजावणी साठी प्रयत्न केले आहेत. 

बचतगटांना 272 कोटी बँक कर्ज वाटप- सिईओ दिलीप स्वामी 

……………….

महिला बचत गट यांचे बँक कर्जाचे उदिष्ट 212 कोटी होते परंतू एकूण 272 कोटी बँक कर्ज वाटप करणेत आले असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. महिलांची दुध डेअरी हा देखील विशेष उपक्रम राबविला असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. सर्वांनी झटून काम केले. सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन  करीत असलेल्यांचा सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात पी बी ग्रुपच्या आंबेडकर जयंती मिरवणुकीत राहणार या देखाव्याचे आकर्षण ; भव्य दिव्य वेधणार लक्ष

Next Post

शिक्षणमंत्री दिपक केसरकर पहिल्याच भेटीत सीईओ दिलीप स्वामींच्या कामावर झाले इम्प्रेस ; थेट राज्यात सादरीकरण करण्याची दिली संधी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शिक्षणमंत्री दिपक केसरकर पहिल्याच भेटीत सीईओ दिलीप स्वामींच्या कामावर झाले इम्प्रेस ; थेट राज्यात सादरीकरण करण्याची दिली संधी

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996481
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group