Thursday, October 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ध्वजदिन निधी संकलनाचे इतक्या कोटीचे उद्दिष्ट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 December 2021
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि.10 (जिमाका) :-  सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2021 संकलन शुभारंभ  तसेच ध्वजदिन निधी – 2020 चे उत्कृष्ट निधी संकलन केलेल्या कार्यालय प्रमुखांचा सत्कार कार्यक्रम आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते बहुउद्देशिय सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिप प्रज्वलन करून करण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शमा पवार, अप्पर पोलीस अधिक्षक (ग्रामीण) हेमंत जाधव, सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाळासाहेब पाटील,  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अनिल मेगशेट्टी, संजीव काशिद, आप्पासाहेब कोडग, लक्ष्मण कोळी, दिनेश नागणे, गुरूनाथ कुलकर्णी, सतिश रासकर, आशादेवी किवडे, राजेसाहेब शेख, मौला मुल्ला, मारूती शेवडे तसेच वीरपत्नी, वीरमाता,  विविध शासकीय , निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी, विविध संस्था, शाळा व महाविद्यालयाचे एन.सी.सी कॅडेट उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले की, देशाच्या संरक्षणासाठी जवान प्रतिकुल अशा परिस्थितीमध्ये सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना शहिद होतात. अशा शहीद जवानांच्या कुटूंबियांच्या जीवनातील अडी अडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो. या निधीच्या संकलनात सर्वांनी योगदान करावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. तसेच सोलापूर जिल्ह्याने 2020 मधील उद्दीष्ट 100 टक्के पूर्ण केले त्याच प्रमाणे ह्या वर्षीचे देखील उद्दीष्ट पुर्ण होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शमा पवार यांनी प्रास्ताविकामध्ये जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच शासनाने सोलापूर जिल्ह्यास सन 2020 या वर्षासाठी रूपये 1 कोटी 49 लाख 41 हजार 80 इतके सशस्त्र सेना सेना ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दीष्ट दिले होते. हे उद्दीष्ट जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनखाली ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दीष्ट 1 कोटी 67 लाख 90 हजार 122 म्हणजेच 112 टक्के उद्दीष्टपूर्ती करण्यात आल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी  शहीद सैनिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ माळवदकर यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उमेश राठोड यांनी विशेष योगदान दिले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे रक्त म्हणून मला विश्वास, परंतू, अनिल परबांवर अजिबात नाही

Next Post

सोलापूर : जिल्हाधिकारी तथा आयुक्त मिलिंद शंभरकर यांचे आदेश ; पेट्रोल पंप लसीकरण बंधनकारक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : जिल्हाधिकारी तथा आयुक्त मिलिंद शंभरकर यांचे आदेश ; पेट्रोल पंप लसीकरण बंधनकारक

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002159
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group