Friday, October 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : चालू केलेल्या ताडी (शिंदी) दुकानांना स्थगिती द्या | पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 January 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सुरु करण्यात आलेल्या ताडी ( शिंदी ) दुकानांना ताबडतोब स्थगिती दया अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांना दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे . 

सोलापूरातील बंद पडलेले ताडी ( शिंदी ) दुकाने परत चालु करण्याचा आदेश महाराष्ट्र राज्याच्या प्रशासन विभागाने दिले आहेत . त्यानुसार सोलापूरचे जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने अंमलबजावणी करीत आहेत. या ताडी ( शिंदी ) दुकाने बंद व्हावे म्हणून महाराष्ट्र कामगार सेना व इतर अनेक संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न चालू आहे . 

सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री भरणे यांचा सोलापूर दौरा होता त्यांना निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना , सामाजिक कार्यकर्ते , राष्ट्रवादी महिला आघाडी , विडी व यंत्रमाग काँग्रेस सेल , R.T.I कार्यकर्ते व पत्रकार संघ अशा सर्व पक्षिय समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना  नियोजन भवन येथे निवेदन देण्यासाठी गेले असता तेथे पालकमंत्री व सर्व अधिकारी नियोजन , कोव्हीड , श्री सिध्देश्वर यात्रा अशा महत्वाच्या विषयावर बैठका सुरु होत्या विष्णु कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्ठमंडळ दुपारी अडीच ते सायं ५ वाजे पर्यंत असे सुमारे ३ तास नियोजन भवनाच्या बाहेर बसून राहिले.

५ वाजता सर्व बैठका संपल्यानंतर पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकारी बाहेर आले. तेव्हा विष्णू कारमपुरी यांनी पालकमंत्र्यांनी ताडी निवेदनाबाबत सविस्तर ऐकून घेतले आणि  जिल्हाधिकारी यांना बोलवून उदयाच्या उदया ताबडतोब ताडी ( शिंदी ) दुकानांना स्थगिती दया असा आदेश दिला. यावरून ताडी ( शिंदी ) बंदचे स्थगिती दिल्यास महाराष्ट्र कामगार सेना व इतर सर्व संघटनांनी ताडी विरुध्द पुकारलेल्या आदेशांनास यश येण्याची शक्यता आहे.

यावेळी शिष्ठ मंडळात सोहेल शेख , गणेश बोड्डू , लक्ष्मीनारायण दासरी, प्रसाद जगताप , व्यंकटेश पडाल , दत्ता पाटील, दशरथ नंदाल , विठ्ठल कुऱ्हाडकर संजीव शेट्टी , गुरुनाथ कोळी , मारता असादे , लक्ष्मीबाई इप्पा , राधिका इप्पा , निता व्हटकर , अनिता गवळी व सर्व पक्षिय कार्यकर्ते बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

SendShareTweetSend
Previous Post

मंगळवेढा | भ्रष्ट पोलीस पाटलावर कारवाई करा | वृद्ध महिलेला न्याय देण्याऐवजी करतो आरोपींची मदत

Next Post

ब्रेकींग | राज्यात निर्बन्ध कडक | सोलापुरात जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले हे आदेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग | राज्यात निर्बन्ध कडक | सोलापुरात जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले हे आदेश

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002870
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group