Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर ! खासदार बनावट दाखला, उपमहापौर खंडणी, कामाठी मटका ,दूध भुकटी, बुळळा अटक प्रकरणात भाजप बदनामीच्या ‘खाईत’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 February 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष समजला जातो, पक्षामध्ये अनुशासन समिती आहे, त्यामार्फत कारवाई होते, समितीचा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर वॉच असतो, भाजपचे देशात बहुमत आहे, अनेक राज्यात सत्ता आहे, सोलापूर महापालिकेत सत्ता आहे, झेडपीत अध्यक्ष आहे, शहर जिल्ह्यात 5 आमदार आहेत  एकीकडे असे असताना दुसरीकडे मात्र सोलापूरात भारतीय जनता पक्षाची प्रतिमा दिवसेंदिवस मालिन होतानाचे चित्र आहे, लिंगायत समाजाचे धर्मगुरू समजले जाणारे डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बेडा जंगम पोटजात असलेला अनुसूचित जातीचा दाखल्याच्या आधारे लोकसभा निवडणूक लढवली, ते विजयी झाले मात्र त्यांचा जात दाखला बनावट असल्याची तक्रार पत्रकार मिलिंद मुळे व रिपाइं पीजी गटाचे प्रमोद गायकवाड यांनी केली, दाखला बोगस असल्याचे सिद्ध झाले मात्र खासदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तूर्त स्टे आणला, त्यानंतर आमदार विजय देशमुख यांचे समर्थक भाजपचे शहरातील नगरसेवक सुनील कामाठी हे मटका प्रकरणात  अडचणीत आले, कामाठी यांचा मटका घेणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाला आणि कामाठी यांना फरार व्हावे लागले, नंतर कामाठी अटक झाले, मात्र आता त्यांना 2 वर्षासाठी पोलिसांनी तडीपार केलंय, हे प्रकरण शहरात भाजपला मालिन करणारे होते, त्यानंतर तर उपमहापौर राजेश काळे यांनी कहर केला, उपायुक्त धनराज पांडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत खंडणी मागितली, ती ऑडिओ क्लिप इतकी व्हायरल झाली की राजेश काळेंची लायकी समजली , त्यांनी या प्रकरणात आपले नेते आमदार सुभाष देशमुख यांची तर घालवलीच मात्र उपमहापौर पदाला काळीमा फासली, यात फरार, अटक,जामीन हे सर्व पहायला मिळाल. आता त्यांच्या सदस्य रद्दचा ठराव सभागृहात आणला जाणार आहे, मागील काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथून शिवसिद्ध बुळळा याला शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली, खासदार डॉ जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या बनावट जात दाखला प्रकरणात बुळळा याच्यावर संशय होता, त्याला अटक करण्यात येऊन त्याच्याकडून बरीच कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, बुळळा याने महापौर उपमहापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य सरपंच अशा अनेकांना बनावट दाखले दिल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे पोलीस प्रशासनाने कुणाकुणाला बनावट जात दाखले दिले याचे नावासहित यादी प्रसिद्ध करावी असेही आता मागणी होत आहे या प्रकरणात तर भारतीय जनता पार्टीची बदनामी तर होतच आहे मात्र थेट खासदार जयसिद्धेश्वर हे चांगलेच अडचणीत आले आहेत महापालिकेतील सभागृह नेते श्रीनिवास करली यांनाही भाजपाच्या एका ज्येष्ठ नगरसेवकांने मारहाण केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात ऐकण्यास मिळत आहे त्याच बरोबर शोभा बनशेट्टी या महापौर असताना भर सभागृहात सभागृह नेते संजय कोळी यांनी खालच्या भाषेत बोलून भाजपची प्रतिमा मलीन केली होती यानंतर आता लोकमंगल दूध भुकटी प्रकरण समोर आले आहे यामध्ये माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे या प्रकरणात त्यांचे चिरंजीव रोहन देशमुख अक्कलकोट आमदार सचिन कल्याणशेट्टी , शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर यांच्यावर  दोषारोपपत्र दाखल झाले आहे, या प्रकरणात ही भारतीय जनता पार्टीचे मोठे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. एकूणच बुळळा अटक प्रकरणानंतर पोलीस प्रशासन आणि तपास अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती बाहेर आली नाही हे विशेष म्हणावे लागेल, बुळळाची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे, मात्र या प्रकरणात खासदार डॉ जयसिद्धेश्वर स्वामी बदनामीच्या खाईत लोटले गेले आहेत, त्यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी खुद्द भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून होऊ लागली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

मोहिते पाटलांचे राजकारण राज्यावरून ग्रामपंचायतवर ; राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटलांची बोचरी टीका

Next Post

सोलापूरात युनिफाईड डिसिआर अंतर्गत ६३ बांधकामांना मंजुरी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरात युनिफाईड डिसिआर अंतर्गत ६३ बांधकामांना मंजुरी

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002521
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group