Sunday, May 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : कोण आहे गौरव खरात? ; काय होता राजकीय प्रवास वाचा सविस्तर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 February 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव गौतम खरात यांचे वयाच्या 38 व्या वर्षी अपघातात निधन झाले. आंबेडकरी चळवळीतील हा कार्यकर्ता गेल्याने काँग्रेस पक्षासह सोलापूरवर शोककळा पसरली आहे.

आपल्या स्विफ्ट कार मध्ये मुंबईला जाताना त्याच्या गाडीला मंगळवारी सकाळच्या सुमारास अपघात झाला, त्याच्यासोबत त्याचे तीन मित्रही जागीच मरण पावले.  मयतापैकी तिघे एकाच परिसरातले असल्याने या भागात अनेकांचे अश्रू अनावर झाले होते. प्रत्येकाच्या तोंडात गौरव खरात यांच्या अपघाती निधनाची चर्चा होती, गौरव खरात यांचा मृतदेह मंगळवारी रात्री उशिरा आणण्यात येणार आहे.

खोपोली येथे त्यांचे मित्र नगरसेवक विनोद भोसले, गणेश डोंगरे,  त्याचे बंधू एडवोकेट मयूर हे गेले आहेत या ठिकाणी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या सर्वांची भेट घेऊन खरात कुटुंबियांचं सांत्वन केल्याची माहिती मिळाली. गौरव सह इतर चौघांवर बुधवारी सकाळी मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

गौरव खरात हे बुद्ध नगर फॉरेस्ट या ठिकाणी राहत होते, त्यांचे वडील एडवोकेट गौतम खरात व भाऊ मयूर खरात हे वकिल आहेत, पत्नी, दोन मुली, आई-वडील, तीन भाऊ असा खरात यांचा परिवार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक विनोद भोसले यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून गौरव खरात यांच्याकडे पाहिले जात होते. भाजप नेते तथा माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांच्यासोबत अतिशय मैत्रीपूर्ण संबंध गौरव खरात यांचे होते.

गौरव खरात यांचा राजकीय प्रवास

जन्म :  20 ऑगस्ट 1984

शिक्षण : बीएसी ऍग्री,

2005  साली जाईजुई विचार मंचच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात, 

मोहोळ तालुका युवक सरचिटणीस पदी निवड, 2007 मध्ये कुरुल जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली, 

2011 साली येनकी ग्रामपंचायत निवडणूक लढवून विजय मिळवला, 

2012 ते 2015 साली मोहोळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष.

2014 मोहोळ विधानसभा निवडणूक लढवली, 2018 साली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष पद,

SendShareTweetSend
Previous Post

मोठी बातमी : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश | शिवजयंतीचा मार्ग मोकळा

Next Post

झेडपी सभागृहात ‘उत्तर’ देऊन ‘दमले’ अन् वडाळ्यात दुसऱ्या दिवशी ‘रमले’ | सीईओ स्वामींनी इथेही जपली मैत्री

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

झेडपी सभागृहात 'उत्तर' देऊन 'दमले' अन् वडाळ्यात दुसऱ्या दिवशी 'रमले' | सीईओ स्वामींनी इथेही जपली मैत्री

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979717
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group