Monday, October 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | काँग्रेस पक्षाचे नेते या मागणीसाठी आक्रमक ; बस्स झाले तेच ते बदला आता

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 June 2021
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहर काँग्रेस पक्ष समन्वय समितीची पुनर्रचना करण्याची मागणी माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे यांनी केली।आगामी सोलापूर महानगरपालिका 2022 मध्ये होणाऱ्या निवडणूक निमित्ताने सोलापूर शहर काँग्रेस पक्षाची समन्वय समिती पुनर्रचना होणे गरजेचे आहे. सोलापूर शहरामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. प्रत्येक वर्गामध्ये पक्षबांधणी सुरू आहे या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक वार्डात समन्वय समितीच्या माध्यमातून काम करणे गरजेचे आहे. शहरात आज महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे फक्त 14 नगरसेवक आहेत अनेक वर्षे माजी केंद्रीय गृहमंत्री  सुशीलकुमार शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची सत्ता होती मोदी लाटेमध्ये व खोटी आश्वासने दिल्यामुळे मनपात काँग्रेसची सत्ता गेली. पाच वर्षात भाजप सत्ताधारी पक्ष म्हणून कुठल्याही ठोस कामे सोलापूर शहराच्या विकासासाठी केले नाही. भाजपच्या दोन आमदारांमध्ये भांडणे होऊन शहराचा विकास झाला नाही. नगरसेवक व महापौर सभागृहनेता यांच्यात समन्वय नसल्यामुळे काहीच काम झाले नाही.  महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्यासाठी काँग्रेस पक्षाची समन्वय समिती मजबूत करणे गरजेचे आहे.

गेल्या अनेक वर्षापासून तेच नेते समन्वय समितीमध्ये आहेत काही काँग्रेस पक्ष सोडून गेले आहेत काँग्रेस पक्ष समन्वय समितीमध्ये काही जुने व काही नवीन निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी यांना घेऊन नवचैतन्य निर्माण करून काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी समन्वय समितीचे पुर्नरचना करावी असे निवेदन सुशीलकुमार शिंदे ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व आमदार प्रणिती शिंदे, सभागृह नेते व सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांनी ई-मेल द्वारे निवेदन दिले. तसेच सोलापूर शहर कॉंग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले यांना कॉंग्रेस भवन सोलापूर येथे निवेदन दिले.

यावेळी शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, गटनेते चेतन नरोटे, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, जेष्ठ नेते किसन मेकाले गुरुजी, युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, भटक्या विमुक्त युवक अध्यक्ष भारत जाधव, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, दिनेश म्हेत्रे, सोपान थोरात, दत्ता नामकर, शिकलगार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

बापरे ! सोलापूरात 10 हजाराहून अधिक महिला रस्त्यावर ; पोलीस प्रशासनाची तारांबळ, सरकारला केली ही मागणी

Next Post

ब्रेकींग ! राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय ; राज्यातील 71 हजार महिलांना मिळाला “आशा”चा किरण ; शासनाने केली मानधन वाढ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय ; राज्यातील 71 हजार महिलांना मिळाला "आशा"चा किरण ; शासनाने केली मानधन वाढ

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002365
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group