Monday, October 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : काँग्रेस ‘एकला’ चलो तो आपण शिवसेनेसोबत ‘गेलोच’ | झेडपी-पंचायत समिती लढवण्याचे ‘धाडस’ ठेवा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर : राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी काँग्रेस पक्ष सध्या ‘एकला चलो’च्या भूमिकेत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. आगामी महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात काँग्रेस स्वबळावर तयारी केली आहे. सोलापूर जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्ष मजबूत अवस्थेत आहे. 2 खासदार, 7 आमदार हे भाजपचे आहेत.

त्यामुळे झेडपीच्या निवडणूका महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र येऊन लढवाव्यात अशी मागणी होत आहे. मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी सुरुवाती पासून स्वबळाची भाषा केली आहे. काँग्रेसची जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, किती मतदान काँग्रेसला मिळेल, स्वतःची ताकद काय आहे ही पाहण्याची वेळ आली आहे.

आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात काँग्रेसची मदत झाली, पण आता आमची ताकद अजमावण्याची गरज असून इच्छुक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक  लढवण्याची तयारी करावी, निवडणुकीला उभारण्याचे धाडस दाखवावे अशी भूमिका पत्रकारांशी बोलताना मांडली.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांची पत्रकारांनी प्रतिक्रिया घेतली असता,

जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन जर जिल्हा परिषद निवडणूक लढवली तर निश्चित त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील मात्र काँग्रेसची एकला चलो भूमिका पहिल्यापासूनच दिसून येते, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेतून तसे पाहायला मिळते. यावेळी प्रत्येकाला आपली ताकद दाखवण्याची वेळ आहे परंतू जिल्ह्यातील परिस्थिती पाहता एकत्रित लढावे त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल. काँग्रेस स्वबळावर लढण्यास आम्ही शिवसेनेसोबत आघाडी करून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवू अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी दिली.

SendShareTweetSend
Previous Post

Solapur : जोडभावी पेठ पोलीस ठाणे राज्यात ‘बेस्ट’ | अभिनंदन

Next Post

सोलापूर : कोट्यधीश मुलाविरुध्द पोटगीसाठी वृध्द आई-वडिलांची कौटुंबिक न्यायालयात धाव

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : कोट्यधीश मुलाविरुध्द पोटगीसाठी वृध्द आई-वडिलांची कौटुंबिक न्यायालयात धाव

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002999
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group