Saturday, October 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | आता पालकमंत्र्यांची नजर ‘काँग्रेस’वर ; या नेत्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा ‘प्लॅन’?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 December 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी मागील पावणे दोन वर्षांमध्ये पालकमंत्रिपद सांभाळताना अनेकांना आपलं केल आहे. भले त्यांचा ओढा एका विशिष्ट समाजाकडे असला तरी काँग्रेस पक्ष असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, शिवसेना असेल, की एमआयएम असेल अशा सर्वच नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य,किंवा जिल्ह्यातील पदाधिकारी असतील त्या सर्वांना आपल्या स्वभावामुळे त्यांनी जवळ केले आहे. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे असेच एमआयएमचे तौफिक शेख आणि त्यांचे समर्थक नगरसेवक.

महाविकास आघाडीच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस ‘पॉवरफुल्ल’ आहे.त्याचा परिणाम सोलापूरात दिसून येतो, अनेक मोठे नेते राष्ट्रवादीत गेले असून काही बडे नेतेही वाटेवर आहेत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा हे सोलापूर दौऱ्यावर होते, एमआयएम नगरसेवक तौफिक शेख आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी मोठा कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमाला काँग्रेस नगरसेवक बाबा मिस्त्री हे  सुद्धा हजर होते, यापूर्वी कोरोना काळात सिव्हील हॉस्पिटलच्या विषया संदर्भात पालकमंत्र्यांवर तोंडसुख घेतले होते, तोच धागा पकडून पालकमंत्र्यांनी बाबा मिस्त्री यांना “मला ओळखले नाही तुम्ही” बाबा, मी तुमच्या सख्ख्या मामा पेक्षा चांगला मामा आहे.असे सांगून बाबा मिस्त्रीं वर एक प्रकारची जाळे टाकले. 

तौफिक शेख यांचं वेगळं प्रस्थ नई जिंदगी भागात तयार झालंय, शेजारी समाज बांधव बाबा मिस्त्रींची सुद्धा या भागात स्वतंत्र ओळख आहे, जनमानसात छाप आहे. आगामी महापालिका निवडणुकीत जर राष्ट्रवादी काँग्रेस कडून हे दोन्ही नेते एकत्र आले तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसचे वजन वाढणार आहे. मात्र बाबा मिस्त्रींची ओळख ही काँग्रेस म्हणूनच आहे, त्यामुळे बाबा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करणे शक्य नसल्याचे बोलले जाते. 

येणाऱ्या 12 डिसेंबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरातील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असून एनसीपीच्या गळाला कोण कोण लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर | नगरसेविका श्रीदेवी फुलारेंचा पुढाकार अन् हार्ट लाईन कंपौंडचा प्रश्न मिटला

Next Post

सोलापूर : विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आदेश | झेडपी सीईओ दिलीप स्वामी यांच्यावर ही जबाबदारी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आदेश | झेडपी सीईओ दिलीप स्वामी यांच्यावर ही जबाबदारी

ताज्या बातम्या

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001485
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group