Tuesday, October 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | अचिव्हर्सला ‘अभय’ का? महापालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 January 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : महाराष्ट्रात कोरोनाची वाढते रुग्ण संख्या धक्कादायक आहेत. त्या सोबत ओमिक्रोन व्हेरियंटचा संसर्ग असल्याने सरकारने मोठ्या प्रमाणात सतर्कता बाळगली आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली.

 या एकूणच पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात निर्बंध वाढवले आहेत. गर्दी होणाऱ्या ठिकाणांना निर्बंध घातले असून त्यामध्ये प्रामुख्याने लग्न कार्यालयासाठी केवळ 50 जणांची उपस्थिती निश्चित करण्यात आले आहे तसेच अंत्यविधीसाठी तर केवळ 20 लोकांनाच परवानगी दिली गेली आहे. सरकारचे हे आदेश 1 जानेवारी नवीन वर्षापासून लागू करण्यात आले आहेत.

 सोलापूर ग्रामीण भागात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हे आदेश जारी केले त्याचबरोबर सोलापूर महापालिका हद्दीमध्ये आयुक्त पी शिवशंकर यांनी शनिवारी आदेश काढले महापालिका आयुक्तांच्या आदेशाला दुसऱ्याच दिवशी सोलापुरात अनेकांनी केराची टोपली दाखवली. शहरामध्ये सर्वात  मोठे कार्यालय असलेल्या अचिव्हर्स मल्टीपर्पज हॉल मध्ये सध्या शेकडो लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा सुरू आहे, रस्त्यावर दुतर्फा वाहने लावल्याने ट्राफिक मोठ्याप्रमाणात जाम झाले आहे. असे असतानाही पोलिस प्रशासन असेल किंवा महापालिका प्रशासन यांच्या नजरेत ‘अचिव्हर्स’ का पडत नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होतो.

‘अचिव्हर्स’ला नक्की अभय कुणाचे असा प्रश्न तर मागील काही दिवसांमध्ये महापालिका आणि पोलिस प्रशासनाने पेट्रोलपंपांवर केलेल्या कारवाईवरून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे ग्रामीण पोलिसांच्या पेट्रोल पंपासमोर हॉल आहे असे असताना कुणाच्या नजरेत का पडत नाही हा संशोधनाचा विषय आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : मातंग समाजाचे कार्यकर्ते चढले रेल्वे स्टेशनच्या ‘टेरेसवर’ | जोरदार घोषणाबाजी

Next Post

शिवसेना आमदार तानाजी सावंत व छत्रपती संभाजीराजे भोसलें मध्ये ‘गुफ्तगू’ | सावंत झटका देणार?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शिवसेना आमदार तानाजी सावंत व छत्रपती संभाजीराजे भोसलें मध्ये 'गुफ्तगू' | सावंत झटका देणार?

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002727
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group