Friday, June 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरचे पालकमंत्री पद ; सांगलीचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे येणार जबाबदारी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 September 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शिंदे फडणवीस सरकारमधील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे अनेक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. यावर तोडगा काढत तात्पुरते पालकमंत्री नियुक्ती करण्याच्या हालचाली चालू आहेत. सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्र्याची तात्पुरती धुरा सांगलीचे कामगार कल्याण मंत्री सुरेश खाडे यांच्या खांद्यावर दिली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मंत्रिमडळाचा विस्तार झाल्यानंतर सोलापूर जिल्हयाला कायमचा पालकमंत्री मिळणार आहे. यासाठी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि आमदार राजा राऊत यांच्यात जोरदार लॉबिंग चालू असल्याची राजकीय गोटात चर्चा चालू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात शिंदे फडवणीस सरकार आले. दोघे राज्याचा कारभार चालवत राहिले. अखेर सम्बल एका महिण्यानंतर पहिला मंत्रिमडळ विस्तार झाला भाजप आणि शिंदे गटाच्या मिळून १८ कॅबिनेट मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली . मात्र दूसरा मंत्रिमंडळाचा मुहूर्त सापडला नाही.

मंत्रिमंडळ विस्तार रखल्यामुळे अनेक जिल्ह्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. परिणामी प्रशासकीय कामावर काहीसा परिणाम झाला असला तरी अनेक धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. जिल्हा नियोजन समितीचा कारभार ठप्प झाला आहे. आहे. यापूर्वीच्या सरकारमान्यता दिलेल्या

नियोजन समितीचा आराखडा तयार करण्याचे काम रखडल्याने चालू आर्थिक वर्षातील आराखडा तयार करण्याचे काम रखडले आहे. ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी मंत्र्यांचा विस्तार करून कायमस्वरूपी पालकमंत्री नियुक्त करण्यास लागलेला वेळ पाहता यावर मार्ग काढत शिंदे फडणवीस सरकारने तात्पुरते पालकमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदाचे वाटप केले जाणार आहे. सोलापूरचे पालकमंत्रीपद सांगलीचे कामगार कल्याण मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे दिली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पुन्हा १८ कॅबिनेट आणि दहा राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यास पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि भाजपचाच सहयोगी आमदार राजा राऊत यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे देशमुख आणि राऊत यांनी गॉडफादर उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जोरदार लॉबिंग केले आहे. त्यामुळे कायमस्वरूपी पालक मंत्रिपदासाठी देशमुख आणि राऊत यांच्यात जोरदार रस्सीखेच चालू असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 81 जणांचे रक्तदान

Next Post

रामहरी (दादा) जाधव यांचा अमृत महोत्सवी सोहळा सर्व समाजाला दिशादर्शक : शिवश्री नेताजी गोरे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

रामहरी (दादा) जाधव यांचा अमृत महोत्सवी सोहळा सर्व समाजाला दिशादर्शक : शिवश्री नेताजी गोरे

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986007
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group