Tuesday, June 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरकरानों…, मतदारयादीत नाव शोधायचे आहे की आक्षेप नोंदवायचाय; महापालिकेने केली या मोबाईल ॲपची सोय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 June 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्य निवडणूक आयोगानी सार्वत्रिक निवडणूक-2022 करिता नागरिकांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधणेकरिता तसेच प्रारूप मतदार यादीतील1) लेखनिकांच्या काही चुका,

(2) दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले3) संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही, महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे.याबाबत आक्षेप नोंदविणेकरिता True Voter अँपची सुविधा राज्य निवडणूक आयोगानी उपलब्ध करून दिलेली आहे. याकरिता खालील नमुद प्रमाणे Voter List Search व आक्षेप नोंदविता येऊ शकतील.

Voter List Search –

1) प्रथमतः नागरिकांनी आपल्या अँड्राईड मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वर जाऊन True Voter नांवाचे अॅप सर्च करुन इन्स्टॉल करावयाचे आहे. सदर अॅप इन्स्टॉल झालेनंतर प्रथम आपली भाषा निवडावी. 

(2) सदर अॅप ओपन केल्यानंतर आपले मतदार यादीचा तपशिल शोधणेकरिता Voter List सर्च ऑपशन मध्ये जाऊन आपला जिल्हा, मतदार संघ निवडावा त्यानंतर आपले प्रथम नांव व आडनांव मधील कमीत-कमी दोन ते चार शब्द टाकून सर्च बटणवर क्लिक करावे.

3) तद्नंतर आपल्याला मतदार यादीमधील आपला तपशिल पुढील प्रमाणे स्क्रिनवर विधानसभा क्रमांक, यादी भाग क्रमांक, अनु. क्रमांक व प्रारूप यादी क्रमांक तसेच वार्ड क्रमांक दिसेल. प्रभाग क्रमांक चुकीचा  आढळल्यास त्याच स्क्रिनवरील माहितीच्या खालील बाजूस आक्षेप नोंदविण्याची सोय करण्यात आलेली आहे. 

आक्षेप (Objection)

1) प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नांव योग्य त्या प्रभागामध्ये आढळून न आल्यास आपण आक्षेप (Objection) नोंदवू शकता मतदाराने स्वत:चाच मोबाईल नंबरचाच वापरून आक्षेप नोंदविणे अपेक्षित आहे. एकाच मोबाईल नंबर उपयोग करून अनेक मतदाराचे आक्षेप नोंदविता येणार नाही. आक्षेप नोंदविणेसाठी आपणास योग्य पत्ता नमुद करावयाचा आहे. त्यानंतर अधिकृत कागदपत्रांपैकी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्राईव्होग लाईसन्स व पासपोर्ट कोणत्याही एक पुरावा अपलोड करावा. व आपला स्वत:चा फोटो अपलोड करण्यात यावा. त्यानंतर ते सबमिट या बटणावर क्लिक करून सादर करावे.

SendShareTweetSend
Previous Post

पंढरपूर शहरासह आजूबाजूला 5 दिवस मद्य विक्री बंद ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

Next Post

औरंगाबादचे झाले संभाजी नगर ; सोलापूरात शिवप्रेमींनी केला जल्लोष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

औरंगाबादचे झाले संभाजी नगर ; सोलापूरात शिवप्रेमींनी केला जल्लोष

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985919
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group