Tuesday, June 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरकरांनो, लक्ष द्या ! तुमची मतदारयादी अपडेट करायची आहे का ? भारत निवडणूक आयोगाने दिली 2 दिवसाची संधी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 December 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारत निवडणूक आयोग यांचेकडून प्रत्येक वर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घेवून अस्तित्वात असेलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करून त्रुटी विरहित करण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि ०१ जानेवारी २०२३ या अर्हता दिनाकांवर छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

त्या अनुषंगाने दि ०३  डिसेंबर (शनिवार) व ४ डिसेंबर (रविवार), २०२२ रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातर्गत विशेष मोहिमेचे आयोजन केलेले आहे. 

१. सदर विशेष मोहिमेमध्ये अस्तिवात असेलेली मतदार यादी सर्व नागरिकांना पाहण्यासाठी/ तपासण्यासाठी उपलब्ध ठेवण्यात आलेली असून तरी, नागरिकांनी मतदार यादीमध्ये नोंदी तपासून घ्याव्यात.

२. मतदार यादीमध्ये नोंदणी झालेल्या मतदारांच्या नोंदणीचे प्रमाणीकरण करणेची कार्यवाही सुरु असल्याने मतदारांनी त्यांचा आधार क्रमांक मतदार ओळखपत्राशी संलग्न करणेकामी त्याचे आधार क्रमांक संबंधित BLO यांचेकडे द्यावेत.

३. मतदार यादीमधील नोंदणीबाबत हरकती, नोंदीमध्ये दुरुस्ती व नवीन नाव नोंदणी करावयाची  सुविधा मोहिमेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर मोहिमेमध्ये मयत मतदारांची वगळणी, कायम स्थलांतरीत मतदारांची वगळणी. लग्न होवून बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी, लग्न होवून आलेल्या महिलांच्या नावांची नोंदणी, PWD (दिव्यांग) मतदार चिन्हांकीत करणे तसेच दि ०१.०१.२०२३ रोजी १८ वर्ष पूर्ण होत आहेत त्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी, तसेच ज्यांचे दि ०१ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत १८ पूर्ण होणार आहेत.त्याचेकडून नवीन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. 

तरी, दि ०३  डिसेंबर (शनिवार) व ४ डिसेंबर (रविवार), २०२२ रोजीच्या विशेष मोहिमेमध्ये उस्फुर्तपणे सहभाग नोंदविणेबाबत मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,सोलापूर व भारत वाघमारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर यांचेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

बोला सोलापूरकर ! केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केले स्वागत ; होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्याची दिली ग्वाही

Next Post

सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले हे आवाहन ; सोलापूरकारांनों, आधार कार्ड किती महत्वाचे ! ही बातमी वाचा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले हे आवाहन ; सोलापूरकारांनों, आधार कार्ड किती महत्वाचे ! ही बातमी वाचा

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986281
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group