Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात होम विधीपूर्वी तासभर गोंधळ | चूक कुणाची, सिद्धेश्वर यात्रेत काय घडला प्रकार | An hour of chaos before the home ceremony in Solapur

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 January 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे यंदाची सिद्धेश्वर यात्रा ही मोठ्या निर्बंधाखाली पार पडत आहे. यात्रेतील तिसऱ्या दिवशीचा प्रमुख विधी म्हणजे रात्रीच्या सुमारास होणारा होमहवन सोहळा. यादिवशी नंदीध्वजाला नागफणी बांधून त्याची मिरवणूक काढली जाते,

सातही नंदीध्वज होम मैदानावर आल्यानंतर होम विधी सोहळा होतो. यंदा मात्र महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी कोरोना निर्बंधांमुळे होम मैदान येथे होम प्रदिपन कार्यक्रमासाठी नंदीध्वज विरहीत मिरवणूक योगदंडासह श्री सिध्देश्वर मंदिर पासून फडकुले सभागृहाच्या बाजूच्या रस्त्याने नॉर्थकोटकडे असलेल्या मार्गाकडून होम मैदानावर प्रवेश करतील. तेथून होम मैदानावर होम कुंडाजवळ निश्चित केलेल्या योगदंडधारक व मानकरी यांचेसह औपचारिकता म्हणून सदर विधीस उपस्थित राहणेस परवानगी देणेत येत आहे. असे आदेश दिले होते. परंतू,

योगदंड आणि पालखी मिरवणूक तेव्हा पासपोर्ट कार्यालयासमोर आली त्यावेळी या बाजूने होम मैदानावर जाणारे गेट बंद होते त्या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली नव्हती हे चित्र पाहून सर्व मानकरी संतापले. 900 वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेला छेद देण्याचा प्रयत्न यावर्षी झाल्याचा नकळत आरोप श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी वर करण्यात आला. हा गोंधळ तासभर सुरू होता,

पोलीस प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात ताफा दाखल झाला. स्वतः पोलीस आयुक्त हरीश बैजल हे आले शेवटी महानगरपालिकेचा जेसीबी बोलावून प्रवेशद्वार उघडण्यात आले रस्ता स्वच्छ करण्यात आला आणि त्यानंतर त्याच मार्गाने होम मैदानावर पालखी मिरवणूक गेली आणि हा होम विधी सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला.

SendShareTweetSend
Previous Post

दुर्दैवी | उजनी धरणात बुडून दोघांचा मृत्यू | पट्टीचा पोहणारा मासेमार पण बुडाला

Next Post

Solapur | पाच वर्षानंतर ‘जावई’ सुभाष बापूंच्या निवासस्थानी | सत्काराने सर्वच भारावले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur | पाच वर्षानंतर 'जावई' सुभाष बापूंच्या निवासस्थानी | सत्काराने सर्वच भारावले

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979124
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group