Monday, June 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ भेटले पोलीस आयुक्तांना ; राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कठोर कार्यवाही करा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 January 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- मुस्लिम धर्मियांचे आदर्श, जगाला मानवतेचा संदेश देणारे पैगंबर मुहम्मद  यांच्याविषयी द्वेषमूलक व बदनामीकारक पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या मनोहर वैद्य (manohar vaidya) या समाजकंटकास राष्ट्रीय सुरक्षा कायद्या (National Security Act) अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी धार्मिक व्देष विरोधी अमन कमिटी सोलापूरच्या वतीने शहर काजी मुफ्ती अमजदअली (City Qazi Mufti Amjad Ali ) यांच्या नेतृत्वाखाली  शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त हरिष बैजल (Harish Baijal) यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली. 

यावेळी जमियत उलमा-ए-हिंद चे मौलाना ईब्राहिम कासमी (Maulana Ibrahim Kasmi), जमियत अहले हदिसचे मौलाना ताहेर बेग (Maulana Taher Beg), काँग्रेसचे नगरसेवक रियाज हुंडेकरी,एमआयएमचे नगरसेवक अजहर हुंडेकरी, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे युसुफ मेजर,मौलाना आझाद विचार मंचचे हसीब नदाफ, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान,नासिर आळंदकर आदी उपस्थित होते.

सदर समाजकंटकांचा हेतू देशातील हिंदू-मुस्लीम समाजामध्ये तेढ निर्माण करून जातीय द्वेष पसरवण्याचा आहे. अशा कृत्यामुळे धार्मिक द्वेष निर्माण होऊन देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण होणार आहे. यासाठी सदर आरोपीस राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाई करून योग्य शासन व्हावे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य जबाब कोर्टाला सादर करावा अशी विनंती शिष्टमंडळाने आयुक्तांना केली. सदर आरोपीस अटक करून कायदेशीर कारवाई केली आहे. धार्मिक द्वेष पसरविणारे कुठलेही कृत्य सहन केले जाणार नाही असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले.

या कृत्याने सोलापुरातील व देशभरातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे समाजामध्ये तीव्र प्रक्षोभ निर्माण झाला आहे. आयुक्तांनी कृतिशील कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले असल्याने सोलापुरातील सर्व हिंदू- मुस्लिम बांधवांनी शांतता व सुव्यवस्था राखावी व आपला सामाजिक सलोखा वृद्धिवंत करावा असे आवाहन अमन  समितीचे  निमंत्रक मुफ्ती अमजदअली काजी यांनी केले आहे.

————————————-

SendShareTweetSend
Previous Post

धक्कादायक | शेततळ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू : मार्डी गावातील घटना

Next Post

ब्रेकींग | राज्यातील सर्व महाविद्यालय या तारखेपर्यंत बंद | मंत्री उदय सामंत यांचा निर्णय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग | राज्यातील सर्व महाविद्यालय या तारखेपर्यंत बंद | मंत्री उदय सामंत यांचा निर्णय

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986265
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group