Monday, June 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात भाजप-शिवसेनेची अशीही ‘युती’ ; महापालिका आयुक्तांच्या समोर केली ‘बनवाबनवी’ उघड

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 December 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सभागृह नेता शिवानंद पाटील यांच्या आग्रहाखातर अमृत योजनेतून सुरु असलेल्या ड्रेनेज कामातील दिरंगाई प्रत्यक्ष पाहण्यासाठी बुधवारी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, नगरअभियंता संदीप कारंजे यांच्यासह अधिकाऱ्यांची फौज आणि मक्तेदारांची टीम प्रभाग १८ मध्ये पोहचली. प्रॉपर्टी जोड चेंबरची कामे रखडलेली असल्याने रस्त्यांची झालेली दूरावस्था या टीमने प्रत्यक्ष पाहिली. 

याच दरम्यान शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर तिथे पोहचले. विनायक नगर, सिध्दरामेश्वर नगर भागात १५ दिवसांपूर्वी ड्रेनेजसाठी खोदलेले खड्डे अद्याप बुजविले नसल्याचे सांगितले. त्याच बरोबर निलम नगर परिसरात ड्रेनेज लाईन टाकून वर्ष उलटले तरी रस्ता लेवल करण्यात आला नाही, प्रॉपर्टी जोड चेंबरचे काम पूर्ण नाही. त्यामुळे लोकांना सर्कस करत ये-जा करावे लागते ही बाब निदर्शनास आणून देते निलम नगर शरण मठाचा मुख्य रस्ता प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली. येताना नगरोत्थान मधून बनलेल्या मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजची झाकणे बसविण्यासाठी महिनाभर लागत असल्याने आकाशवाणी केंद्राजवळील जे. जे. गड्डम टेक्सटाईल्स समोर वाहतुकीला होत असलेला अडथळा दाखवला. 

आयुक्तांनी ड्रेनेज विभागाचे संजय धनशेट्टी, भालेराव, बक्षी व MJP चे माशाळे आदींना जाब विचारत तत्काळ काम मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर थोबडे चौकात वळण्यासाठी रस्ता दुभाजक तोडण्याची आवश्यकता गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी निदर्शनास आणून दिली. ट्रॉफिक अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत हा विषय घेऊन हा अडथळा दूर करु असा शब्द आयुक्त पी. शिवशंकर व नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिला. 

नगरोत्थान मधील हा मुख्य रस्ता पुढे माळी नगर व बोळकोटे नगर जवळ सुध्दा ड्रेनेज व पाईपलाईनच्या कामासाठी जागोजागी खोदलेला असून नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी नगरअभियंता कारंजे यांना प्रत्यक्ष नेऊन हे खड्डे दाखवले. या रस्त्याची व्यवस्थित दुरुस्ती करुन देण्यात यावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात या पेट्रोल पंपाला दहा हजार रुपये दंड ; प्रशासनाने कारवाईचा फास आवळला

Next Post

सोलापूर : श्रीराम जन्मोत्सव समिती सोलापूर दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : श्रीराम जन्मोत्सव समिती सोलापूर दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986262
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group