Wednesday, July 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात पहिले मुस्लिम आता ख्रिश्चन स्मशानभूमीचा कायापालट ; श्रीदेवी फुलारेंची अशी ही सामाजिक बांधिलकी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 December 2022
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : विविध विकास कामांच्या माध्यमातून मोदी मुस्लिम कब्रस्तानचा कायापालट केल्यानंतर ख्रिश्चन स्मशानभूमी इथं नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या माध्यमातून तब्बल 79 लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा ख्रिश्चन धर्मगुरू तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.

ख्रिश्चन स्मशानभूमी इथं अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत होतं. पाण्याची देखील सोय नव्हती, तर अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली होती. शिवाय अंधाराचं साम्राज्य या परिसरात होतं. ही बाब लक्षात घेऊन माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी महापालिकेच्या माध्यमातून ख्रिश्चन स्मशानभूमी सुधारण्याचं काम हाती घेतलं. आता इथे तब्बल 79 लाख रुपये खर्च करून विविध सोयी सुविधा निर्माण करून देण्यात आल्या आहेत. पी एल गायकवाड मेमोरियल शेल्टर, स्मशानभूमी अंतर्गत काँक्रीट रस्ते, स्मशानभूमी राखणदारास स्वतंत्र निवास, अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी बेंचची व्यवस्था, एलईडी दिवाबत्ती, पाण्याची टाकी यासह वृक्षारोपण आणि ट्री गार्ड लावण्यात येऊन ख्रिश्चन स्मशानभूमीचं रुपडं पुरतं पालटून गेलं आहे. या सर्व विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी रेवरंड विकास रणशिंगे, रेवरंड देवदास बेळी, रेवरंड इम्मानुएल म्हेत्रे, रेवरंड सचिन पारवे, सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

आपल्या प्रास्ताविकात जॉन फुलारे यांनी मुस्लिम कब्रस्तान तसंच ख्रिश्चन्स स्मशानभूमीची परिस्थिती आपण सुरुवातीपासून पाहत असून यामध्ये सुधारणा घडवण्याचा निर्धार आपण केला होता, आता इथे आलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

आपले विचार व्यक्त करताना रेवरंड विकास रणशिंगे यांनी श्रीदेवी फुलारे आणि जॉन फुलारे यांच्या सामाजिक बांधिलकीची तसंच कार्याची प्रशंसा केली. ख्रिश्चन्स स्मशानभूमीत सुधारणा घडवताना त्यांनी ईश्वरापर्यंत पोचणार कार्य केलं आहे. सर्वच समाज घटकाबद्दल त्यांना वाटणारा जिव्हाळा आणि असलेली आपुलकी यातून सामाजिक आणि राजकीय जीवनात ते  कायम यशस्वी ठरतील असं प्रतिपादन या प्रसंगी रेवरंड विकास रणशिंगे यांनी केलं. 

आभार मानताना श्रीदेवी फुलारे म्हणाल्या, मुस्लिम कब्रस्थान इथे आपल्या माध्यमातून विकास कामं झाली, त्यानंतर ख्रिश्चन स्मशानभूमी सुधारणेच आपण नियोजन केल होतं. त्यानुसार इथे सर्व त्या सुविधा निर्माण करून देता आल्या याचं आपणास समाधान वाटतं असे सांगत पालिका प्रशासनाचे देखील त्यांनी आभार मानले.

दरम्यान ख्रिश्चन स्मशानभूमीत 79 लाख रुपयांची विकास कामं झाल्याबदल श्रीदेवी फुलारे आणि जॉन फुलारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पास्टर योहान कानेपागोलू, संजीव मोरे, जॉन दिनकर, शांतराज जंगम, बेंजामीन बलगेरी, विनय कुमार जॉन वेल्सन, डॅनियल जाधव, विशाल लोंढे, अशोक पवार, सिमेट्री चेअरमन  अविनाश अखाड़े यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती.

SendShareTweetSend
Previous Post

डॉक्टर असद मुंशी आत्महत्या प्रकरणी पत्नीसह 5 जणांवर गुन्हा दाखल

Next Post

छत्रपती संभाजी राजे यांनी सोलापूरकरांचे कान टोचले ; प्रश्न का विचारत नाही तुम्ही खासदारांना ; आंदोलन करा मी स्वतः येईन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

छत्रपती संभाजी राजे यांनी सोलापूरकरांचे कान टोचले ; प्रश्न का विचारत नाही तुम्ही खासदारांना ; आंदोलन करा मी स्वतः येईन

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986390
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group