Wednesday, June 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात निराधार महिलांसाठी स्वयंरोजगाराचे ”नऊवारी साड्यांचे ” ऑनलाईन प्रशिक्षण ; यांच्याकडे साधा संपर्क

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 August 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : स्वयंरोजगार प्रत्येकांना गरजेचे आहे. पद्मशाली समाजातील महिलाही स्वकर्तृत्वाने काहीतरी करण्याच्या इराद्याने स्वयंरोजगाराच्या संधीच्या शोधात आहेत. सध्या सर्वत्रच फॅशनचे चलती असून पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या ”लिबर्टी इन्स्टिट्यूट” (दिलीप कारमपुरी सरांचे) आणि सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित ‘पद्मशाली सखी संघम’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असून पद्मशाली समाजातील निराधार असलेल्या महिलांसाठी ‘विनामूल्य’ ‘नऊवारी साड्यांचे’ अॉनलाईन प्रशिक्षण शनिवार, २७ अॉगस्ट रोजी रोजी सायंकाळी ठीक (शार्प) ४.३० वाजता झूम वेबीनार माध्यमातून करण्यात येत आहे, अशी माहिती पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा माधवी अंदे यांनी दिली आहे.

अॉनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम वेळेवर सुरुवात होणार असून विडी कामगार असलेल्या महिलांनी आपल्या मुलींना विड्या वगळण्याच्या व्यवसायात जबरदस्तीने ढकलून देतात. भविष्यात तंबाखूजन्य पदार्थांमुळे आरोग्यास धोका निर्माण होतोच. यासाठी निराधार असलेल्या महिलांसाठी आणि मुलींसाठी घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून विनामूल्य (मोफत) शिकण्याचे संधी आहे. यामाध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी स्वतःचे मोबाईल रिचार्ज आणि चार्जिंग करुन ठेवा. सध्या पावसाळा असून कधीही वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. या अॉनलाईन प्रशिक्षणात *ब्राम्हणी, पेशवाई, मराठामौळी, लावणी आणि मस्तानी* अशा पाच प्रकारच्या नऊवारी साड्या शिकू शकता. यासाठी शिक्षणाची अट नसून घरातील जुन्या साड्या प्रशिक्षणासाठी वापर करता येईल. फक्त आवड असण्याची गरज आहे. 

ह्या ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या विशेष प्रयत्नातून होत आहे. जास्तीत जास्त पद्मशाली समाजातील महिलांनी विनामूल्य असलेल्या नऊवारी साड्यांच्या प्रशिक्षणात सामील होण्यासाठी पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा माधवी अंदे (8788970814) यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन सखी संघमच्या उपाध्यक्षा संध्याराणी अन्नम, सचिवा राधिका आडम, सहसचिवा जमुना इंदापूरे, कार्याध्यक्षा वैशाली व्यंकटगिरी, सहकार्याध्यक्षा लक्ष्मी चिट्याल, खजिनदार प्रभावती मद्दा, सहखजिनदार ममता मुदगुंडी यांनी केल्या आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

Solapur | काय कारवाई करायची आहे ती करा पण…..भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी का दिला असा इशारा

Next Post

ब्रेकिंग : ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा ” आप” मध्ये प्रवेश | Breaking: OBC leader Haribhau Rathod’s entry into AAP

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग : ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा " आप" मध्ये प्रवेश | Breaking: OBC leader Haribhau Rathod's entry into AAP

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985964
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group