Monday, June 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात काँग्रेसचे नवे अभियान ; माझा प्रभाग माझी शाखा ; आ. प्रणिती शिंदेंनी सुरू केली महापालिकेची तयारी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 June 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- प्रभाग क्रमांक 23 रामवाडी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष व आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते “माझा प्रभाग माझी शाखा” या युवक कॉंग्रेस शाखेचे उदघाटन करण्यात आले, यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, युवा नेते अनिल जाधव, शाखा अध्यक्ष सचिन गायकवाड, प्रदेश चिटणीस प्रवीण जाधव, मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद विजापूरे, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, प्रसिद्धी प्रमुख तिरुपती परकीपंडला यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राजनंदा गणेश डोंगरे यांच्या हस्ते आमदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार केला.

 महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, गॅस वाढला, गोरगरिबांचे जगणे हैराण झाले, त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष  गणेश डोंगरे यांनी या शाखेच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले जातील असा विश्वास व्यक्त केला, 

प्रभागातील दहावी आणि बारावी मध्ये ऐंशी टक्क्यांहून अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला व विविध मंडळांना नागरिकांना बसण्यासाठी बाकडे देण्यात आले.

यावेळी राहूल रूपनर,शंकर जाधव,चंद्रकांत नाईक,प्राचार्य माशाळकर सर,रमेश जाधव,श्रीकांत वाडेकर, शुभम माने, मनोज आदटराव,शिवराज बिराजदार,यासिन शेख,सुभाष वाघमारे,वैभव माने,दिनेश डोंगरे,अजय जाधव,आशरिफ मकानदार,रफीक शेख,राहूल रेवडकर,ईलाई अलगूर,गनी शेख,नागनाथ गायकवाड,शेखर कांबळे, फिरोज नदाफ,शैलेश जाधव,अल्ताफ मोमीन,कृष्णा नाईक,दिनेश जाधव,आकाश वड्डेपल्ली,गणेश गलांडे, यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : पोलीस उपनिरीक्षकाला 12 हजार लाच घेताना रंगेहाथ पकडले

Next Post

सोलापूर ; उन्हाचा मारा अन् आमदार ताईंची वाट पाहत बसून ताटकळले काँग्रेस कार्यकर्ते

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर ; उन्हाचा मारा अन् आमदार ताईंची वाट पाहत बसून ताटकळले काँग्रेस कार्यकर्ते

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985918
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group