Friday, September 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंचा महात्मा गांधी जयंतीदिनी पंतप्रधान मोदींवर हा गंभीर आरोप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 October 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महात्मा गांधी यांच्या रेल्वे स्टेशन येथील पुतळ्यास आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच कॉंग्रेस भवन सोलापूर येथे भारताचे माजी पंतप्रधान स्वातंत्रसेनानी लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच यावेळी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाच्या (शरद पवार गट ) वतीने एकत्र येऊन रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळा येथे झेंडा वंदन करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की,  महात्मा गांधीजीनी सत्याग्रह आणि विविध प्रकारे क्रांतिकारी आंदोलने करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज देश कठीण प्रसंगातुन जात असताना या देशाला पुन्हा एकदा गांधी विचारांची देशाला गरज आहे. पंतप्रधान शोसाठी महात्मा गांधीजींचा वापर करतात इतर वेळेस मात्र त्यांच्या विचारांचा त्यांना विसर पडतो. या देशात महात्मा गांधीजींचे विचार कोणीही संपवू शकत नाही. महात्मा गांधीजीनी ज्या पक्षाला साथ दिली त्या पक्षाचे आपण आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. येणारे दिवस आपल्यासाठी आव्हानाचे आहेत. लोकांची सेवा ही सर्वोकृष्ठ सेवा आहे. लोकांची सेवा करण्याचा आणि लोकशाही आणि संविधान मजबूत करण्यासाठी आपण दृढ़ संकल्प आज करू या असे आवाहन केले.

यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर संजय हेमगड्डी, सुशीला आबुटे, प्रदेश सचिव प्रा. नरसिंह आसादे, सेवादल यगं ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, माजी नगरसेवक विनोद भोसले, अंबादास करगुळे, सोलापूर शहर उत्तर समन्वयक सुनील रसाळे, महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, प्रवक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, सेवादल यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक कन्ना, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, प्रवक्ते वशिष्ठ सोनकांबळे, उपाध्यक्ष विश्वनाथ साबळे, बसवराज म्हेत्रे, अंबादास गुत्तीकोंडा, डॉ. आप्पासाहेब बगले, चक्रपाणी गज्जम, मधुकर आठवले, हारुण शेख, भोजराज पवार, उपेंद्र ठाकर, तिरुपती परकीपंडला, सिद्धाराम चाकोते, रफिक चकोले, केशव इंगळे, आझम सैफन, प्रवीण वाले, विजय शाबादी, ए. डी. चिनिवार, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, विणा देवकते, बिट्टू कुरेशी, शोभा बोबे, मुमताज मदर शेख, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, रेखा बिनेकर, हाजीमलांग नदाफ, हनमंतु सायबोलू, नूरअहमद नालवार, रुस्तम कंपली, विकास येळेगावकर, नासिर खान, लखन गायकवाड, राजेश झंपले, शशिकांत जाधव, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, मेघश्याम गौडा, अप्पा सलगर, सुशीलकुमार म्हेत्रे, वैभव पाटील, लतीफ शेख, धीरज खंदारे, नागनाथ शावणे, श्रीकांत दासरी, शोएब कडेचुर, सलीमा शेख, लता सोनकांबळे, मुमताज शेख, रुकीयाबानु बिराजदार, अफ़रोझ तांबोळी, चंद्रकला निजमल्लू, श्रीशैल रणखांबे, अरुणा भालेराव, विजयलक्ष्मी झाकणे, सुनीता बेरा, हिराबाई कांबळे, मोहसीन फुलारी, शिवाजी साळुंखे, शकुर शेख, अकबर शेख, मुदसर शेख, हाजी महेमुद शेख, करीम शेख आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

नजर जिल्हाधिकाऱ्यांची पहा, या दोन फोटोमधील फरक ; Solapur

Next Post

आता लिंगायत समाजही झाला आक्रमक ; सरसकट आरक्षणासाठी हा नेता करणार पायी पदयात्रा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आता लिंगायत समाजही झाला आक्रमक ; सरसकट आरक्षणासाठी हा नेता करणार पायी पदयात्रा

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999612
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group