Tuesday, May 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात आमदार प्रणितीताई कमरेवर हंडा घेऊन महापालिकेत ; काँग्रेसने वेधले संपूर्ण राज्याचे लक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 April 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुर शहर काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी हंडा नाद आंदोलन करण्यात आले. शहर मध्य विधानसभेच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कमरेवर हंडा घेतल्याने या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सोलापुर शहरात गेल्या अनेक महिन्यापासुन पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून, अनेक भागात गढुळ, अपुरा, वेळी अवेळी पाणी पुरवठा होत आहे. या विरोधात आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी, कुंभकर्णी झोप घेतलेल्या सत्ताधारी भाजप आणि महानगपालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुर शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुर महापालिकेसमोर हंडा नाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी जोरजोरात हंडा नाद करत पाणी न देणाऱ्या मुर्दाड सो.म.पा. प्रशासन आणि भाजपचा धिक्कार असो, पाणी दया नाही तर खुर्च्या खाली करा, प्रशासन हाय हाय, भाजपा सरकार हाय हाय अशा जोरजोरात घोषणाबाजी करण्यात येऊन सोलापुर महानगपालिका प्रशासन आणि भाजपा सरकार यांचा निषेध करून सोलापुर महानगपालिका आयुक्तांना पाणी पुरवठा सुरळीत करावे या माग़णीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, प्रदेश सचिव अलका राठोड, मनीष गडदे, प्रा.नरसिंह आसादे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे, हाजी तौफिक हत्तुरे, विनोद भोसले, फिरदोस पटेल, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, डी ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, माजी नगरसेवक दत्तू बंदपट्टे, अश्विनी जाधव, सिद्राम अट्टेलुर, मधुकर आठवले, जेम्स जंगम, भोजराज पवार, हरून शेख, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, उपाध्यक्ष बसवराज  म्हेत्रे, डॉ.आप्पासाहेब बगले, शिवशंकर अंजनाळकर, राजन कामत, अशोक कलशेट्टी, तिरुपती पंरकीपडला, चक्रपाणी गज्जम, नागनाथ कदम, हासिब नदाफ, परिवहन सेल अध्यक्ष वशिष्ठ सोनकांबळे, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, सुशिक्षित बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड, अरुणा वर्मा, प्रमिला तूपलवाडें,  संध्या काळे, दशरथ गायकवाड, अनिल जाधव, श्रीकांत वाडेकर, हणमंतु सायबोळू, राहुल वर्धा, शौकात पठाण, कुणाल गायकवाड, दीनानाथ शेळके, जितू वाडेकर, प्रकाश गेंट्याल, दिनेश म्हेत्रे, आप्पा सलगर, नूरअहमद नालवार, रमेश फुले, रजाक कादरी, कय्युम बलोलखान, राजेश झंपले, लखन गायकवाड, सुभाष वाघमारे, विवेक कन्ना, संजय गायकवाड, राजेंद्र शिरकुल, विवेक इंगळे, नासिर बंगाली, शोएब कडेचुर, सुशीलकुमार म्हेत्रे  समीर काझी धीरज खंदारे दिनेश डोंगरे मनोहर चाकोलेकर विजय साळुंखे ज्ञानेश्वर जाधव मुमताज तांबोळी चंदा काळे शिल्पा चांदणे रेखा बिनेकर अरुणा बेंजरपे सुनीता बेरा मीरा घटकांबळे प्रभावती लोंढे संघमित्रा चौधरी नीता बनसोडे लता सोनकांबळे मुमताज शेख सविता सोनवणे स्नेहल शिंदे  नागनाथ शावणे नरसिंग गोरे श्रीनिवास सायलो संदिपन सोनवणे श्रावण सोनवणे भालचंद्र कांबळे भाग्यश्री कदम मनीषा साठे राधा मोरकडे मनीषा मिस्कीन अन्नपूर्णा माचर्ला भुवनेश्वरी संकण्णा लक्ष्मी भैरी अंजली कोळी मंजू रंगापुरे तेलंगी रणशुंगे ललिता माचर्ला  विद्या पवार शितल पवार रेणुका सुमनार रूपाली देशमुख सोनाली देशमुख कमता पवार आदी बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या शांतीनगर भागात रोजा इफ्तार पार्टीचा उत्साह ; घडले एकात्मतेचे दर्शन

Next Post

सोलापुरात रमजान ईदचा सर्वत्र उत्साह ; युवकांनो भडकू नका.., आपण उत्तर शिक्षणातून देणार आहोत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात रमजान ईदचा सर्वत्र उत्साह ; युवकांनो भडकू नका.., आपण उत्तर शिक्षणातून देणार आहोत

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979102
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group