सोलापूर : राज्यातील 0 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही त्वरीत थांबविण्यात बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णात पवार, जिल्हा उपाध्यक्ष अजयसिंह सौंदळे, संभाजी ब्रिगेड सोलापूर छत्रगुण माने, कल्याण गव्हाणे, राजू मिरकले, श्रीनिवास सावंत, श्रीकांत सुरवसे व संभाजी ब्रिगेड पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते काय म्हणाले पहा…


















