Thursday, August 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुभाष बापूंच्या तिऱ्हे बंधारा पूजनावर जयंतरावांच्या बैठकीत नेत्यांनी फेरले पाणी ; तांत्रिक मंजुरी आपली आणि श्रेय भाजपने का?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 July 2021
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ! राज्याचे माजी सहकारमंत्री भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे या गावात सीना नदीवर ब्रिज कम बंधारा त्याचे तडकाफडकी भूमीपूजन केले शनिवारी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील ते सोलापूर दौऱ्यावर होते त्यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील सर्वात नदीवरील बंधारा यांचा विषय चर्चिला जाणार होता तिच्या बाजुलाच आहे एक दिवस अगोदरच भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी हा कार्यक्रम उरकला. सुभाष बापू जरी मी श्रेयासाठी काम करत नाही असे सांगितले असले तरी हा कार्यक्रम श्रेयवादासाठी होता अशी टीका राजकीय वर्तुळात होत आहे. शनिवारी शासकीय विश्रामगृहावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील बंधाऱ्यांची आढावा बैठक झाली या बैठकीला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार यशवंत माने,माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, जिल्हाध्यक्ष काका साठे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शुक्रवारी सुभाष देशमुख यांच्या भूमीपूजनावर आक्षेप घेतला, पालकमंत्र्यांना निमंत्रण नाही, कोणत्या आमदाराला निमंत्रण नाही, बापूला एवढी घाई कशाला?  पाणी अडवण्याची तांत्रिक मंजुरी आपली आणि श्रेय भाजपने का घ्यायचे असा सवाल जयंत पाटील यांच्या समोर उपस्थित करण्यात आला, ज्यापद्धतीने सीना नदीवर तिऱ्हे गावात ब्रिज कम बंधारा बांधला जातोय,तसाच दक्षिण तालुक्यातील वडकबाळ येथे सीना नदीवर बंधारा बांधावा, आपण पाणी अडवण्याची तांत्रिक मंजुरी देऊ, असे जयंत पाटील यांनी सांगितले. वडापुर बंधाऱ्यांची उंची वाढवण्याची गरज नसल्याची मागणी समोर आली, त्याऐवजी मोहोळ आणि दक्षिण तालुक्यात एका ठिकाणी बॅरेज बंधारे बांधून किमान 2 टीएमसी पाणी अडेल अशी सूचना करण्यात आली. आमदार संजयमामा यांनी भीमा, सीना नदीवर ज्या ठिकाणी बंधारे आवश्यक आहेत अशा सर्व ठिकाणचे सर्व्हे करण्याची सूचना केली तसेच ब्रिज कम बंधाऱ्या मुळे पाणी साठवण वाढणार आहे मात्र नद्यांवर मोठया प्रमाणात शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे  प्रशासनाची पूर नियंत्रण रेषेनुसार पाणी अडवता येईल अशीही सूचना पुढे आली.

SendShareTweetSend
Previous Post

सुभाष बापू तुमच्या राजकिय ‘बापाच्या’ या कामाचा पाठपुरावा आता तुम्हाला करावाच लागेल

Next Post

एमआयएम म्हणजे मोदी इम्पोर्ट मेम्बर पार्टी ; सोलापूरात या नेत्याने केला आरोप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

एमआयएम म्हणजे मोदी इम्पोर्ट मेम्बर पार्टी ; सोलापूरात या नेत्याने केला आरोप

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996558
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group