Friday, June 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी सीआयडी किंवा अँटीकरप्शन मार्फत करा ; भाजपच्या माजी नगरसेविका आक्रमक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 September 2022
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक मागासवर्गीय संस्थांना वेटीस धरून खोटे नाटे आरोप करून कोट्यावधी रुपये उकळत आहेत. त्यामुळे भटक्या समाजाचा संस्था अडचणी येत आहेत. त्याचबरोबर समाज कल्याणच्या खात्याच्या अंतर्गत असलेल्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन हे दरमहा न करता तीन-तीन महिन्यातून एकदा करीत आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. 

कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून पगारीसाठी आलेले अनुदान हे कर्मचाऱ्यांचे वेतन आदा न करता टक्केवारीप्रमाणे मलिदा घेऊन जे थकीत वेतन बीले आहेत ते मंजूर करतात. त्यामुळे साहजिकच नियमित कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जात नाही तसेच मागासवर्गीय संस्थांना वेटीस धरून गैरकृत करणारे  कैलास आडे यांची समाज कल्याण कार्यालय सोलापूर येथून बदली करून त्याची चौकशी करण्यासाठी अनेक मागासवर्गीय कार्यकर्ते आमरण उपोषण करीत आहेत व तसेच शासन स्तरावरून चौकशी होण्यासंदर्भात पत्र निघत आहेत परंतु सहाय्यक आयुक्त कैलास आडे हे पैशाच्या जोरावर अनेक प्रकरण दडपत आहेत. त्यांचे विरोधात सोलापूर शहरात व जिल्ह्यात अनेक दैनिकांमध्ये वृत्त वाहीण्यावर त्यांच्या गैरकृत्याबाबत बातम्या प्रसारित होत आहेत परंतु त्याचेवर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. 

सामाजिक कार्यकर्ते दीपक गवळी यांनी पूनमगेट जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाचे हत्यार उपसल्या नंतर जिल्हाधिकारी यांनी त्यांची चौकशी इतर विभाग म्हणजेचं CID किंवा अँटीकरप्शन किंवा अन्य प्रशासकीय विभागाकडे देणे सोयीस्कर असताना समाज कल्याण विभागाकडेच चौकशीचे आदेश देणे हे कितपत योग्य आहे..? आणि  कैलास आडे हे त्याच समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत मग चौकशी कशी होणार..? म्हणजेच चोरांनीच चोराची चौकशी कशी करणार..? त्याकरिता त्यांची समाज कल्याण कार्यालय सोलापूर येथून बदली करून त्यांनी केलेल्या गैरकृत्यची चौकशी CID किंवा अँटी करप्शन या खात्या मार्फत केल्यास सोयीचे होईल.अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका राजेश्री अनिल चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सचिन देशमुख तावातावाने झेडपीत ; सीईओ स्वामींनी 10 मिनिटात सोडवला प्रश्न ; देशमुखांनी हात जोडून मानले आभार

Next Post

मंत्री तानाजी सावंत येत आहेत ; सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना अलर्ट रहा ; असा आहे मॅरेथॉन दौरा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मंत्री तानाजी सावंत येत आहेत ; सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना अलर्ट रहा ; असा आहे मॅरेथॉन दौरा

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986006
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group