Tuesday, May 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

लगबग.., पळापळ…,मेरा नंबर कब आयेगा….,काय होणार आपल्या प्रभागाचे ; भावीसह विद्यमान नगरसेवकांचे 2 मार्चकडे लागले लक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा जाहीर केला. त्यावर 15 दिवस हरकती व सूचना मागविण्यात आल्या. 14 फेब्रुवारी 2022 अखेरपर्यंत एकूण 108 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 103 अर्ज हरकती व सूचनेच्या अनुषंगाने असल्याने व उर्वरित 5 अर्ज हे सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत. या प्राप्त 108 अर्जावर  राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेपासून नियोजन भवन येथे प्राप्त हरकती व सूचनावर सुनावणी घेण्यात आली.

त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत केलेले अधिकारी सचिंद्र प्रताप सिंग आयुक्त पशुसंवर्धन विभाग पुणे विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीमती नंदिनी आवडे तर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त पि.शिवशंकर, अतुल जाधव, अव्वर सचिव राज्य निवडणूक आयोग,  प्रदीप परब ,कक्षाधिकारी राज्य निवडणूक आयोग, अतिरीक्त आयुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील  यांची या सुनावणीला उपस्थिती होती.

नियोजन भवन प्रवेशद्वार समोर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.महापालिकेच्या वतीने प्रत्येक एक तासाचे टप्पे करण्यात आले होते, त्याप्रमाणे हरकत घेतल्याची नावाप्रमाणे पुकारून आत घेतले गेले. काहींनी आपल्या सोबत वकील आणले होते.

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख,  ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, नगरसेविका वैष्णवी करगुळे, काँग्रेस नेते  बसवराज म्हेत्रे, नगरसेवक नरसिंग कोळी, नगरसेवक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शिवसेनेचे लहू गायकवाड, नगरसेविका मीनाक्षी कंपली, भाजपचे नागेश क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सनी म्हेत्रे, अजित बनसोडे, योगेश पवार, शिवसेनेचे नाना मस्के, माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यासह अनेक तक्रारदार आणि त्यांच्यासोबत वकिलांची गर्दी होती.

दरम्यान या हरकती व सुचनेवेळी  एकूण 35 ग्रुप तयार करण्यात आले होते.त्यापैकी 33 ग्रुप उपस्थिती होते. तर 2 ग्रुप अनुपस्थित होते. एकूण 108 हरकती व सूचनेच्या अर्जा पैकी 84 अर्जदार यावेळी उपस्थित होते. यावेळी या सर्वांचे हरकती व सूचना राज्य निवडणूक आयोगाने सुनावणी घेतली असून महापालिकेच्या वतीने अंतिम हरकती व सूचना येत्या 2 मार्च 2022 रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे.अशी माहिती यावेळी देण्यात आली.

SendShareTweetSend
Previous Post

भाजप आ. विजयकुमार देशमुख निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधी समोर ; थेट केला हा आरोप | Solapur

Next Post

राजकिय व्हिडीओ | सपाटे साहेब, तुमची मला कायम साथ | असाच आशिर्वाद राहुद्या | भाजप आमदार विजय देशमुख यांनी सपाटे यांचा हात घेतला डोक्यावर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

राजकिय व्हिडीओ | सपाटे साहेब, तुमची मला कायम साथ | असाच आशिर्वाद राहुद्या | भाजप आमदार विजय देशमुख यांनी सपाटे यांचा हात घेतला डोक्यावर

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979823
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group