Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राष्ट्रवादी व भाजप जिल्हाध्यक्षांचा एकाच आंदोलनात सहभाग ; कुठे आला योग पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 July 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले, प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली प्रशासनाचा निषेध व्यक्त केला हे आंदोलन होते ते म्हणजे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या विरोधात.

मागील दोन वर्षात अनेक सर्वसाधारण सभा या ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे  झाल्या आहेत सभेमध्ये जिल्हा परिषद सदस्यांना कोणतेही मुद्दे अथवा प्रश्न मांडता आले नाहीत त्यामुळे प्रशासनाला याचा फायदा होतो आणि प्रशासनाला हवे ते विषय मंजूर होतात त्यामुळे यंदाच्या ऑनलाईन सभेवर सर्व सदस्यांनी बहिष्कार घातला. सभाही खुल्या जागेत ऑफलाइन पद्धतीने घेण्यासाठी सदस्य आक्रमक होते याचवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे थोडे उशिरा आले काका जिल्हा परिषदेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य, त्यांना सर्व सदस्यांनी आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले तेव्हा ते पायऱ्यांवर जाऊन बसले.

काही वेळातच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटण्यासाठी आले होते सर्वच पक्षाचे आंदोलन असल्याने तेही आंदोलनात सहभागी झाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पुढे आणि बरोबर त्यांच्या पाठीमागे भाजपचे जिल्हाध्यक्ष बसले.

राज्यामध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मात्र एकत्र या आंदोलनात एकत्र सहभागी होते हे राजकीय आगळेवेगळे चित्र प्रथमच पहायला मिळाले, तेसुद्धा एकमेकाच्या पुढेमागे हे चित्र टिपण्यासाठी उपस्थित माध्यमांच्या प्रतिनिधींनी एकच गर्दी केली होती. त्याचवेळी काँग्रेसचे माजी सभापती मल्लीकर्जून पाटील यांनी भाजप जिल्हाध्यक्ष देशमुख यांना उद्देशून “ओ अध्यक्ष महोदय हे सर्वपक्षीय आहे,नाहीतर तुम्ही लगेच  भाषणाला सुरुवात करचाल” असा चिमटा घेतला, त्यावेळी सर्व सदस्यांमध्ये एकच हशा पिकला…….

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! डी के मोहसीनसाठी खुशखबर ; झाला तडीपार मुक्त, उच्च न्यायालयाचा आदेश

Next Post

विधान परिषदेची आमदारकी अन् झेडपीत इच्छुकांनी मांदियाळी | उमेश पाटील म्हणाले, शेवटपर्यंत मी इच्छुकच राहू का?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

विधान परिषदेची आमदारकी अन् झेडपीत इच्छुकांनी मांदियाळी | उमेश पाटील म्हणाले, शेवटपर्यंत मी इच्छुकच राहू का?

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002333
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group