Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मोहिते पाटील गट 6 सदस्य अपात्र प्रकरण ; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुनावणीत काय घडले?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 August 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेतील माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांच्या अपात्रतेची सुनावणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर सुरू आहे तक्रारदार काका साठे यांच्याकडून मागच्या सुनावणीत एक अर्ज तर मोहिते पाटील गटाकडून दोन अर्ज देण्यात आले होते या तिन्ही अर्जावर 3 ऑगस्ट रोजी  सुनावणी झाली  जिल्हाधिकारी शंभरकर यांनी या सुनावनीनंतर  निकाल राखून ठेवला होता तो येत्या 10 ऑगस्ट रोजी निकाल देणार होते त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागलं होतं. 

मंगळवारी तक्रारदार काका साठे त्यांचे वकील एडवोकेट उमेश मराठे एडवोकेट इंद्रजीत पाटील एडवोकेट बाबासाहेब जाधव यांच्यासह हजर होते तर मोहिते पाटील गटाकडून अरुण तोडकर गणेश पाटील सुनंदा फुले एडवोकेट दत्तात्रय घोडके एडवोकेट नितीन खराडे यांनी हजेरी लावली. सर्वांना निकालाची अपेक्षा होती मात्र तब्बल तासभर चाललेल्या सुनावणी नंतर वकिलांकडून माहिती घेतली असता राष्ट्रवादी काँग्रेस कडून पक्षाची घटना सादर करण्यात आली मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तिन्ही अर्जांचा निकालच तयार केला नव्हता त्यामुळे त्यांनी 17 ऑगस्ट ही तारीख दिली आहे अशी माहिती एडवोकेट मराठे व  एडवोकेट घोडके यांनी दिली.

दरम्यान अरुण तोडकर यांनी आमदार संजय शिंदे हे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यांचे सदस्यपद रद्द करावे म्हणून अरुण तोडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची सुनावणी अद्याप एकदाही झाली नाही, त्या प्रकरणाची प्राथमिक चौकशीच सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तोडकर यांचे वकील एडवोकेट घोडके यांनी जिल्हाधिकार्‍यांना समोर आक्षेप घेतला एका केस मध्ये मी विरोधकांचा वकील आहे मात्र दुसऱ्याच केस मध्ये मी तक्रारदाराचा वकील असतानाही ते प्रकरण अजून सुनावणीला येत नाही अशी वागणूक का? हा कुठला न्याय? असे प्रश्न उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! ग्रामीणमध्ये 5 ते 7 वी तर शहरातील 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू करण्याचे आदेश

Next Post

ब्रेकींग ! डेप्युटी सीईओ परमेश्‍वर राऊत उस्मानाबादला बदली तर राऊत यांच्या जागेवर चंचल पाटील

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! डेप्युटी सीईओ परमेश्‍वर राऊत उस्मानाबादला बदली तर राऊत यांच्या जागेवर चंचल पाटील

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002291
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group