Wednesday, April 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महापालिकेत या “बड्या” अधिकाऱ्यांच्या विरोधात हालचाली ; सर्व पक्षाच्या मूठ बांधणीनंतर ही भाजपचे “राजकारण”

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 June 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर! महापालिका आयुक्त हे हुकुमशाह वृत्तीने कामकाज करत असल्याचा ठपका ठेवत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांना शासनाकडे पाठवण्याचा प्रस्तावाची तयारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुरू केली आहे .

सोलापूर महानगरपालिकेचे  आयुक्त पी. शिवशंकर हे  महानगरपालिकेत रुजू झाल्यापासून त्यांच्याकडून प्रशासनात आमूलाग्र बदल होऊन विकासाच्यादृष्टीने जलदगतीने कामे व्हावीत अशी अपेक्षा तमाम सोलापूरकरांची होती. परंतु त्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. केवळ अपयशीच नसून, त्यांच्या कामाची शैली ही अत्यंत संशयास्पद आणि शाहीथाटात आणि हूकूमशाही पद्धतीची असल्याचे दिसून येत आहे.

 अशा शब्दाचा ठपका ठेवत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांच्या एकूण कारभारावर आरोप करताना पाच पानी प्रस्ताव तयार केला असून त्यात विविध असे सतरा आरोप सर्वपक्षीय सदस्याने या प्रस्तावातुन केले आहेत. आयुक्तांना शासनाकडे परत पाठवण्याचा प्रस्तावावर सूचक अनुमोदकाची सही आवश्यक असते या प्रस्तावावर सुचक कोण होणार? आणि अनुमोदक कोण असणार? यावर साधक बाधक चर्चा करण्या करिता सोमवारी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या कार्यालयात सर्वपक्षीय विरोधी पक्षनेते ,गटनेते आणि प्रमुख नगरसेवकांची बैठक पार पडली 

यावेळी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे , नगरसेवक महेश कोठे, गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक तोफिक शेख, नगरसेवक राजकुमार हंचाटे, नगरसेवक अविनाश बोंमड्याल, नगरसेवक सुभाष शेजवाळ, नगरसेवक किसन जाधव, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, तौफिक हत्तुरे आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आयुक्तांच्या विषयावर चर्चा करण्यात आली चर्चेदरम्यान सभागृहनेते  शिवानंद पाटील यांची अनुपस्थिती मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

 पालिका आयुक्तांना शासनाकडे प्रस्तावावर सर्वपक्षीय नगरसेवकाकडून आता सही होणार त्याच वेळी बैठकीत बसलेले राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांनी महापौरांच्या कार्यालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, याशिवाय  वाट पाहून देखील सभागृहनेते शिवानंद पाटील हे आयुक्तांच्या विषयावर न बोलताच आमदार विजयकुमार देशमुख यांना भेटण्यासाठी निघून गेल्याने पालिका आयुक्तांना परत पाठवण्याच्या प्रस्तावावर अंतिम तोडगा निघू शकला नाही.

पालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करून महेश कोठे  हे येणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या राजकारणाची व्यूहरचना आखत आहेत. तर भाजपाचे जेष्ठ नेते आमदार विजयकुमार देशमुख यांनी महेश कोठे यांच्या राजकीय खेळीला हाणून पाडण्याकरिता भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला असल्याचं बोललं जातंय, त्यामुळे पालिका आयुक्तांना शासनाकडे पाठवण्याच्या सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रस्ताव भाजपाने बांधून ठेवल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात केली जात आहे.

SendShareTweetSend
Previous Post

तीन महाराजांचे ‘चरण’ ऑफिसला लागल्याने पक्षनेते भारावले ; सोमवारी झेडपीत आमदारांऐवजी आले ‘महाराज’

Next Post

ब्रेकिंग ! सोलापूर शहरातील दुकानदार व व्यापाऱ्यांसाठी महापालिका आयुक्तांचे सुधारित आदेश, आता हे प्रमाणपत्र सोबत असणे बंधनकारक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग ! सोलापूर शहरातील दुकानदार व व्यापाऱ्यांसाठी महापालिका आयुक्तांचे सुधारित आदेश, आता हे प्रमाणपत्र सोबत असणे बंधनकारक

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1978887
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group