Friday, May 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘भुरट्या’ पोलिसाच्या हातात पडल्या बेड्या ; मंगळवेढ्याचा ‘पीएसआय’ सांगून मुलीची केली फसवणूक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 March 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर शहरातील एक मुलगी पोलीस भरतीची तयारी करत असताना आरोपी नामे रमेश सुरेश भोसले (भिसे) वय 22 वर्ष रा. यलम्मा मंदिरा जवळ ,आंबे गाव ता.पंढरपूर जि.सोलापूर याने तिला आपण पोलीस उपनिरीक्षक आहोत तसेच आपले वडील आयपीएस अधिकारी आहेत असे खोटे सांगून व तुला पोलीस भरतीसाठी मदत करतो असे अमिष दाखवून त्या मुलीशी व तिच्या घरातील लोकांशी संपर्क वाढवला व वारंवार वेगवेगळया अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून मुलीला व तिच्या घरच्यांना लग्नासाठी तयार केले.त्यासाठी तो गेली सहा महीन्यापासुन पीडीत मुलगी व त्याचे घरच्याच्या संपर्कात होता. 

आरोपी रमेश सुरेश भोसले याने आपण खरोखरच पोलीस उपनिरीक्षक आहोत भासविण्याठी पोलीस उपनिरीक्षक या पदाचा खाकी रंगाचा गणवेश, बेल्ट, कॅप, खेळण्यातील पिस्तोल इ. साहित्य सोलापूर येथून आणून पोलीस अधिकारी असल्याचे बनावट पोलीस ओळखपत्र व  बनावट आधारकार्ड देखील  तयार करुन घेवून त्याचा उपयोग त्याने मुलीची व तिचे घरातील लोकांची फसवणुक करणेसाठी केला व  आपण मंगळवेढा पोलीस ठाणे येथे पीएसआय म्हणून कार्यरत असल्याचे सांगून सदर मुलगी व तिच्या घरच्यांचा विश्वास संपादन करून तिच्याषी विवाह करण्यासाठी वारंवार तगादा लावला होता. 

परंतु सदर मुलीला आरोपीच्या वागण्याचा संशय आल्याने मुलीने मंगळवेढा पोलीस ठाणे व पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे खात्री केली असता रमेश सुरेश भोसले या नावाचे कोणीही अधिकारी या दोन्ही पोलीस ठाणेत अधिकारी म्हणून कार्यरत नसल्याची माहिती प्राप्त झाल्याने व आपली फसवणूक होत असल्याचे या मुलीचे लक्षात आल्यावर या मुलीने निर्भया पथक पंढरपूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार सांगीतलेवर निर्भया पथकाच्या पोलीसांनी खात्री करणेसाठी त्या मुलीस आरोपी रमेश सुरेश भोसले (भिसे) यास बोलावून घेवून त्याचे सोबत बोलण्याच्या सुचना दिल्या त्याप्रमाणे मुलीने आरोपीस बोलावून घेवून त्याचे सोबत बोलणे चालू  ठेवले असताना निर्भया पथकातील पोलीसांनी आरोपी रमेश सुरेश भोसले (भिसे) यास ताबेत घेवून खात्री केली तेंव्हा त्याचेकडे आसलेल्या सॅक मध्ये खाकी रंगाचा पोलीसांचा गणवेश, बेल्ट, कॅप, खेळण्यातील पिस्तोल, बनावट पोलीस ओळखपत्र, आधारकार्ड मिळून आल्याने त्याबाबत त्यांचेकडे या मिळून आलेल्या गणवेशाबाबत व साहित्या बाबत कोणतेही समाधानकारक उत्तर देवू शकला नाही व त्याने गुन्हयाचे कबुली दिल्याने पोलीसांनी त्यास पुढील कायदेशीर कारवाई करणेसाठी ताबेत घेतले आहे. 

या झालेल्या फसवणुकी बाबत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पंढरपूर षहर पोलीस ठाणेस गु.र.नं.160/2022 भादविसंक 420,354 (ड),170,171 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक, प्रशांत भागवत हे करीत आहेत. न्यायालयाने या आरोपीस 5 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावणली आहे. 

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : दिलीप मानेंच्या सिद्धनाथ कारखान्यात आगीमुळे धुराचे लोट ; कशामुळे लागली आग

Next Post

ब्रेकींग : पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी केल्या 4 API व PSI यांच्या तडकाफडकी बदल्या

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी केल्या 4 API व PSI यांच्या तडकाफडकी बदल्या

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980201
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group