Sunday, May 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : सोलापूर तुळजापूर महामार्ग शेतकऱ्यांनी अडवला ; रिंग रोड सुरत -चेन्नई एक्सप्रेस प्रश्नी रयत क्रांतीची उडी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 June 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रिंग रोड व सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवेवरील बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना योग्य मोबदला मिळण्यासाठी सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उळे येथे रयत क्रांती रिंग रोड संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सुरत चेन्नई ग्रँडफिल्ड हायवे आणि सोलापूर रिंग रोड याराष्ट्रीय महामार्गामधील भूसंपादित जमिनीचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या बाधित शेतकऱ्यांना मोबदला रकमेची नोटीस मिळाली असून ती अतिशय अल्प रक्कम दर्शवण्यात आली आहे. यामुळे सोमवारी सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उळे येथे रयत क्रांती संघटना आणि तांदुळवाडी केगाव रस्ता बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रयत क्रांतीचे जिल्ह्याचे नेते दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

दरम्यान शेतकऱ्यांच्या हायवे लगत जमिनीचे जे चालू दर आहेत, त्याच्या चारपटीने ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा मोबदला हा चार पटीने देण्यात यावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शेतकरी वर्गाचे मानसिक शारीरिक आणि आर्थिक नुकसान झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला. 

या आंदोलनात अमोल वेदपाठक, शिवानंद सावळगी,परमेश्वर गाढवे, महेश भोज, विक्रम गाढवे, श्रीशैल भोज, सचिदानंद चौगुले, हरी चौगुले, चंद्रकांत चव्हाण, काशिनाथ गाढवे, चंद्रकला वेदपाठक, तनुजा मुळे, शांताबाई गाढवे, यशपाल वाडकर, भिवा शिंदे, उषाबाई गाढवे, यशोदा शिंदे आदीसह उळे कासेगाव धोत्री खडकी, तामलवाडी, देव कुरळी, चपळगाववाडी, दुधनी मैंदर्गी यासह दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील गावकरी शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला? ; 11 वर्षाच्या मुलीने दाखवले धाडस, घटना सीसीटीव्हीत कैद

Next Post

सोलापूरच्या महिलांसाठी खुशखबर ! नव्या साड्यांवर तब्बल 70 टक्के सूट आणि मिळणार बक्षीसे ; कुठे वाचा हि बातमी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरच्या महिलांसाठी खुशखबर ! नव्या साड्यांवर तब्बल 70 टक्के सूट आणि मिळणार बक्षीसे ; कुठे वाचा हि बातमी

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979023
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group