Saturday, May 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : सोलापुरात 4 दिवस आंबेडकर जयंती उत्सव ; 17 एप्रिलला मिरवणूक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 April 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : विश्वभुषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती उत्सव व विश्वस्त समितीची नियोजन बैठक गुरुवारी डॉक्टर आंबेडकर मेमोरियल हायस्कूलच्या मैदानावर पार पडली या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अजित गायकवाड यांची निवड करण्यात आली, तसेच त्याचबरोबर सरचिटणीस शिवम सोनकांबळे, खजिनदार मदन वडावराव, कार्याध्यक्ष अंजना गायकवाड,  उपाध्यक्ष शरणू हजारे यांच्या निवडी झाल्या आहेत.

सोलापूर शहरात चार दिवसाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव करण्याचा निर्णय घेण्यात आला. 13 एप्रिल रोजी रात्री बारा वाजता महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होईल त्यानंतर 17 एप्रिल रविवार रोजी भीम जयंतीची मिरवणूक काढण्याचा निर्णय झाल्याची माहिती राजाभाऊ सरवदे यांनी दिली.

राजा सरवदे म्हणाले, सोलापुरात भीम जयंतीच्या दरम्यान दोन वेळा दंगली झाल्या, अडचणी आल्या, घरभेदी झाले तरीही जयंती मिरवणूक शांततेत आणि उत्साहात निघाली. विशेष म्हणजे 1982 साले हिंदू-मुस्लीम दंगल झाली असतानाही मुस्लिम समाजाने या मिरवणुकीचे मोठ्या स्वरूपात स्वागत केले. हा इतिहास आहे शासनाने दिलेले सर्व नियम पाळून विश्वस्त समितीच्या वतीने ही मिरवणूक काढली जाते यंदाच्या वर्षीही कोणत्याही परिस्थितीत मिरवणूक काढण्याचा निर्णय झाला शेवटी सरकारने मंजुरी दिल्याने आता कोणतीही अडचण येणार नाही. 

असे किती मंडळ-महामंडळ आले आणि गेलेत, कोण कुठं पर्यंत टिकले हे सर्वांना माहीत आहे, ज्याला आपली गाडी सांभाळता येत नाही,ज्याला स्वतः च मंडळ सांभाळता येत नाही, समाजात खबरी म्हणून ओळखले जाते त्याबद्दल का बोलायचे. विश्वस्त समितीची मिरवणूक जगाच्या पाठीवर बघितली जाते, आता विश्वस्त समितीत तरुणाला संधी मिळेल, येणाऱ्या काळात विश्वस्त ही समिती तरुणांची म्हणून ओळखली जाईल. आम्हाला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही, आम्ही एक-एक लाखाच्या सभा घेतल्या आहेत असे सांगून सरवदे यांनी जयंती उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.

SendShareTweetSend
Previous Post

Video : बबलू गायकवाडांनी मित्राला भाषणातून धु-धू धुतले ; पहिले पुणे करायचा आता भरणे-भरणे करतोय, ऐ दोस्त ‘तेरी दोस्ती मे दम नहीं

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील तहसीलदार-नायब तहसीलदारांनी केली लेखणी बंद ; 10 वर्षांपासून या पदोन्नती रखडल्या

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील तहसीलदार-नायब तहसीलदारांनी केली लेखणी बंद ; 10 वर्षांपासून या पदोन्नती रखडल्या

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980245
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group