Tuesday, June 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : सराईत गुन्हेगार निखील मारुती कांबळेवर एमपीडीए गुन्हा ; येरवड्यात रवानगी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 June 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाणे हदीतील सराईत गुन्हेगार नितीन ऊर्फ निखील मारुती कांबळे, वय ३२ वर्षे रा. २५५ भीम नगर, सोरेगांव, विजापूर रोड, सोलापूर सध्या रा. ३४१, माणिक यशवंत इंगळे यांच्या घरात भाडयाने, आदित्य नगर विजापूर रोड, सोलापूर यास एमपीडीए अधिनियम, १९८१ अन्वये दि. २९ जून २०२२ रोजी स्थानबध्द केले आहे. नितीन ऊर्फ निखील मारुती कांबळे हा मागील अनेक वर्षांपासून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी दहशत व भीती घालून नागरीकांविरुध्द गुन्हेगारी वर्तन केले आहे. 

तो स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी व्यापारी व सामान्य नागरीक याना दहशत भीती घालून बाहुबली नगर, नम्रता सोसायटी, विजापूर रोड, डफरीन चौक, लकी चौक, हुतात्मा स्मृती मंदिर, सोरगांव, जूनी मिल कंपाऊन्ड, भिमनगर, यामीनी नगर, आदित्य नगर नक्षत्र नगर, उदय सोसायटी, कंबर तलाव, नालंदा नगर, सुंदरम नगर, संत रोहिदास चौक, बसंत नगर, कोर्णाक नगर, मधुवन जानकी नगर, जुळे सोलापूर, थोबडेवस्ती, जुना देगाव नाका, पोलीस अधिक्षक कार्यालय परिसर, बेन्नुर नगर, रामलाल चौक, ए.जी. पाटील कॉलेज समोर या परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे. 

या परिसरात घातक शस्त्रानिशी फिरून जबरी चोरी, घरफोडी, गैरकायद्याची मंडळी जमविणे, दुखापत करणे, खंडणी मागणे, धमकी देणे, गंभीर दुखापत करणे, शस्त्रानिशी फिरून हल्ला करणे, मारामारी करणे, विनयभंग करणे यासारखे गंभीर गुन्हे करत असतो. अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करून नितीन ऊर्फ निखील मारुती कांबळे याने परिसरात दहशत व भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे. अशा प्रकारे त्याने परिसरात दहशत  निर्माण करून स्वत:स धोकादायक इसम म्हणून सिध्द केले आहे

नितीन ऊर्फ निखील मारुती कांबळे याचे विरुध्द शहरातील विजापूर नाका, फौजदार चावडी, सदर बझार व एमआयडीसी पोलीस ठाण्यास एकूण २७ गंभीर स्वरुपाचे गुन्हे व ०५ अदखलपात्र गुन्हे दाखल असल्याच्या नोंदी आहेत.

त्यास गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी २०२० मध्ये क ११० (ई) (ग) फो. प्र. सं अधिनियमानुसार व सन २०२१ क. १०७ फौ.प्र.स अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली होती. नितीन ऊर्फ निखील मारुती कांबळे याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही, पुन्हा त्याने सन २०२२ मध्ये अलीकडील काळात फिर्यादीस घातक शस्त्राचा धाक धाकवून मोबाईल चोरीचा गंभीर दुखापत पोहचून गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला आहे. नितीन ऊर्फ निखील मारुती कांबळे याचे विरुध्द वेळोवेळी कार्यवाही करुनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही.

 त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीस प्रतिबंध करण्यासाठी  पोलीस आयुक्त यांनी त्यास एमपीडीए अधिनियम, १९८९ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यास आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने सोलापूर शहर यांनी कार्यभार स्विकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची पहिली व या वर्षातील पाचवी कार्यवाही आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी या नेत्यांची जोरदार चर्चा ; हे नाव तर सर्वात आघाडीवर

Next Post

आमदार प्रणिती शिंदे यांनी केले जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या कामाचे कौतूक ; हे आहे कारण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार प्रणिती शिंदे यांनी केले जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या कामाचे कौतूक ; हे आहे कारण

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985921
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group