Sunday, September 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : शिक्षक पतसंस्था सचिव खुनातील जन्मठेप झालेले ५ आरोपी उच्च न्यायालयात निर्दोष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 October 2021
in solapur
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शिक्षक पतसंस्थेच्या सचिव पदाच्या वादातून सुपारी देवून मारेकऱ्यांमार्फत शिक्षक पतसंस्थेचे सचिव बजरंग ज्ञानोबा धावने यांचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप झालेल्या ५ आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती साधना जाधव व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने अपिलात निर्दोष मुक्तता केली.

 या प्रकरणाचे हकीकत अशी की, बजरंग जाधव रा. डिकसळ, ता. मोहोळ हे सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेमध्ये सचिव होते. सोसायटी मधील कर्मचारी पंढरीनाथ पवार, प्रशांत सावंत व गहीनीनाथ धावने हे सचिव बजरंग धावने यांना सचिवपद सोड म्हणून वारंवार त्रास देत होते व भांडण करत होते. बजरंग धावने हे पतसंस्थेच्या सचिव पदाचा राजीनामा देत नसल्यामूळे चिडून जाऊन आरोपी पंढरीनाथ पवार, प्रशांत सावंत व गहीनीनाथ धावने यांनी प्रकाश शिंदे व सोन्या उर्फ उमेश मेटकरी यांना बजरंग धावने यांच्या खुनाची सुपारी दिली. 

दि. १६/०२/२०११ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास बजरंग धावने हे त्यांचा मुलगा स्वप्नीलसह गावाकडे जात असतांना पडसाळी व मसले चौधरी गावाच्या सरहद्दीवर प्रकाश शिंदे व सोन्या मेटकरी यांनी धारधार शस्त्रांनी बजरंग धावणे यांचा खून केला असे सरकारपक्षाचे म्हणणे होते. प्रकाश शिंदे, सोन्या मेटकरी, पंढरीनाथ पवार, प्रशांत सावंत व गहीनीनाथ धावने यांना या प्रकरणी सोलापूरचे तत्कालीन जिल्हा न्यायाधीश आशिवीनकुमार देवरे यांनी कलम ३०२, १२० ब अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सदर शिक्षेविरुध्द सर्व आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल केलेले होते. सदर अपीलाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती साधना जाधव व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर झाली. कट केल्याबद्दलचा पुरावा व आरोपींच्या ओळखपरेड बाबतचा पुरावा विश्वासहऱ्या नसल्याने खंडपीठाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. 

या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपी पंढरीनाथ पवार व प्रशांत सावंत तर्फे ॲड. सत्यव्रत जोशी, ॲड. जयदीप माने , प्रकाश शिंदे,उमेश मेटकरीतर्फे ॲड.अनिता अग्रवाल, गहिनीनाथ धावणे तर्फे ॲड. विरेश पुरवंत यांनी तर सरकारतर्फे ॲड.  गीता मुळेकर यांनी काम पाहिले.

SendShareTweetSend
Previous Post

ज्येष्ठ नेते शरद पवारांचा दौरा आला ; पहा महेश कोठेंच्या निवासस्थानी किती वाजता जाणार

Next Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश ; जिल्ह्यात नवरात्र उत्सव असा करा साजरी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश ; जिल्ह्यात नवरात्र उत्सव असा करा साजरी

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999709
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group