Tuesday, June 10, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : मोहोळ तालुक्यात उजनीचा कॅनॉल फुटला ; शेतीचे प्रचंड निकसान ; पहा हे व्हिडीओ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 January 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथे उजनी कॅनॉल फुटल्यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.


 उजनी धरणाचा डावा  कालवा फुटून मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतीचे नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील खरात वस्तीजवळ हा प्रकार घडला आहे. त्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी दिसून येत होते. कालव्याचे पाणी थेट शेतात गेल्यामुळे परिसरातील ऊस द्राक्ष तसेच इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर परिसरात असलेल्या विहिरींमध्ये देखील गाळ भरला गेला असल्याने विहिरींचे देखील मोठे नुकसान झाले आहे. नेमका हा प्रकार कशामुळे झाला हे अद्याप पर्यंत समजले नाही.


शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेल्या ऊस द्राक्ष तसेच डाळिंब पिकाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी या भागाची पाहणी करून उपाययोजना सुचवल्या आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

मनीषा आव्हाळे यांनी ‘मिशन पूर्ती’च्या रुपाने पाळला दिलेला शब्द ; प्रजासत्ताक दिनी पारधी समाजाच्या चेहऱ्यावर आनंद होता पाहण्यासारखा

Next Post

साहेबांचा नकार अन् सुधीर खरटमल यांनी थोपटले दंड ; सोलापूरच्या राजकारणात चर्चेला उधाण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

साहेबांचा नकार अन् सुधीर खरटमल यांनी थोपटले दंड ; सोलापूरच्या राजकारणात चर्चेला उधाण

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना क्रेडिट दिलेच पाहिजे ! जे ठरवतात ते करूनच दाखवतात

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना क्रेडिट दिलेच पाहिजे ! जे ठरवतात ते करूनच दाखवतात

10 June 2025
‘विमान गोव्याचं अन् मार्केट देवेंद्रचं’ इकडे मनीषराव विजय मालकांनाच विसरले !

‘विमान गोव्याचं अन् मार्केट देवेंद्रचं’ इकडे मनीषराव विजय मालकांनाच विसरले !

9 June 2025
गोव्यावरून सोलापूरला विमान आले सर्वांनी शिट्ट्या अन् टाळ्या वाजवून केले स्वागत

गोव्यावरून सोलापूरला विमान आले सर्वांनी शिट्ट्या अन् टाळ्या वाजवून केले स्वागत

9 June 2025
राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

9 June 2025
सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडणार या नेत्याच्या गळ्यात ; हे आहेत इच्छुक

सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडणार या नेत्याच्या गळ्यात ; हे आहेत इच्छुक

7 June 2025
सोलापुरात प्रभाग 22 होतोय विकासाचे मॉडेल ; किसन जाधव यांचा प्रयत्न

सोलापुरात प्रभाग 22 होतोय विकासाचे मॉडेल ; किसन जाधव यांचा प्रयत्न

7 June 2025
काँग्रेस प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांची सिंहासनला सदिच्छा भेट

काँग्रेस प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांची सिंहासनला सदिच्छा भेट

6 June 2025
माध्यामिक शिक्षण विभागाला मिळाले दुसरे उपशिक्षणाधिकारी ; जगताप यांच्या जोडीला आले विठ्ठल ढेपे

माध्यामिक शिक्षण विभागाला मिळाले दुसरे उपशिक्षणाधिकारी ; जगताप यांच्या जोडीला आले विठ्ठल ढेपे

6 June 2025

क्राईम

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

by प्रशांत कटारे
9 June 2025
0

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटाचा सरचिटणीस ओंकार महादेव हजारे वय-३२ रा....

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1743018
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group