Friday, June 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! बिबट्याचा अकोलेकाटी गावात शेतकऱ्यावर हल्ला, पहा गावातील हे व्हिडीओ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 July 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी गावातील एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. भारत गवळी असे या हल्ला झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास भारत गवळी हे आपल्या शेतात काम करीत होते. त्यादरम्यान शेतातून ते वस्तीवर आले. त्यादरम्यान या बिबट्याने भारत गवळी यांच्यावर हल्ला केला. मात्र कुटुंबातील व्यक्तींनी आरडा ओरड केल्यानंतर बिबट्याने पलायन केले. दरम्यान या हल्ल्यात भारत गवळी हे सुदैवाने वाचले असून दुसरीकडे एका रेडकावरही बिबट्याने हल्ला केला आहे. मात्र हल्ल्यातून बचावलेले गवळी यांच्या म्हणण्यानुसार तो बिबट्या नसून वाघ असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

घटनास्थळी सोलापूर वनविभागाची टीम पोहोचली असून हल्ल्याबाबत माहिती घेत आहेत. दरम्यान वनपाल यशोदा बोराटे-आदलिंगे यांनी या घटनेबाबत दुजोरा दिला असून बिबट्याच्या शोध घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या या बिबट्याच्या कथित चर्चेला आता पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे वनविभाग या बिबट्याचा शोध घेऊन त्याला पकडतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सोलापूर शहरालगत असलेल्या कोंडी गावात दोन दिवसापूर्वी बिबट्यासदृश प्राण्याचे ठसे आढळून आले होते. मात्र ते ठसे बिबट्याचे आहेत की तरसाचे याबाबत वनविभागाने दुजोरा दिला नव्हता. मात्र गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्याचबरोबर कोंडीतील एका खासगी गोडाऊनच्या सीसीटीव्हीतही बिबट्या कैद झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

कोंडी गावात कामासाठी वास्तव्यास असलेले कामगार तानाजी पवार यांनी बिबट्याला पाहिल्याचा दावा केला आहे. पहाटे 5:30 ते 6 च्या दरम्यान कामावर जात असताना आपल्या मागून बिबट्या गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तानाजी पवार यांनी आपल्या मागोमाग येणाऱ्या कामगारांना थांबवून पुढे न जाण्यास सांगितले.

त्याचबरोबर तानाजी पवार यांनी जवळच्या एका गोडाऊनच्या मॅनेजरलाही पाहिलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाला का हे पाहण्याची विनंती केली. तसेच सदर प्रकाराची माहिती मिळताच वन विभागाचे पथक कोंडी येथे दाखल झाले. त्यांनीही सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्या सीसीटीव्हीतबिबट्यासदृश प्राणी असल्याचे आढळून आले. दरम्यान वनविभाग आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सर्कच्या सदस्यांनी या परिसराचे निरीक्षण केल्यानंतर तिथे बिबट्याच्या पायाचे ताजे ठसे आढळून आले. वन विभागाकडून कोंडी गावाच्या शिवारात चार ठिकाणी  कॅमेरे लावले आहेत, अकोलेकाटी गावातील हे व्हिडिओ पहा

SendShareTweetSend
Previous Post

पैलवान जोमात अन् एमआयएम कोमात ; एमआयएमच्या “ऍक्टिव्हिटी”थंडावल्या.

Next Post

बिबट्याच्या हल्ल्याची ती अफवाच” ; अकोलेकाटीच्या शेतकऱ्यांचे स्पष्टीकरण, कामचुकार शेतमजुराने केली स्टंटबाजी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

बिबट्याच्या हल्ल्याची ती अफवाच" ; अकोलेकाटीच्या शेतकऱ्यांचे स्पष्टीकरण, कामचुकार शेतमजुराने केली स्टंटबाजी

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985618
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group