Saturday, July 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! गणेश वानकर, प्रकाश वानकर यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 August 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवसेनेचे जिल्हा युवा सेना प्रमुख मनीष काळजे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बाजार समितीचे संचालक प्रकाश मानकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर व दत्तात्रय वानकर यांच्यासह इतर 4 जणांवर  प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीष काळजे यांनी स्वतः या प्रकरणात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीत त्यांनी काळजे हे शनिवारी 14 ऑगस्ट रोजी रात्री 9 च्या सुमारास आपल्या वाहन चालक गोरखनाथ कोळी यांच्या सह एम एच 23 डी 808 या  वाहनातून येत असताना ते सोलापूर मंगळवेढा रोडवरील इंद्रधनु अपार्टमेंट समोर एक पांढऱ्या रंगाची ब्रिझा गाडी (क्रमांक एम एच 13, 0550) आडवी करून एकाने गाडीची काच दगडाने फोडली, दुसर्याने आतील काळजे यास बाहेर ओढले त्यांच्या तोंडावर चापटा मारल्या, तिसऱ्याने पिस्टल सारख्या शस्त्राने तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला, नंतर तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

मागील काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत त्यामध्ये मनीष काळजे हे विरोधी गटात आहेत, तेव्हापासूनच खटके उडत होते दरम्यान शासकीय विश्रामगृहावर काही दिवसापूर्वी युवा सेनेचे जिल्ह्याचे निरीक्षक बैठकीसाठी आले असता वानकर गट आणि काळजी गटामध्ये एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली त्यामध्ये वानकर गटाच्या कार्यकर्त्यांनी मनीष काळजे हटावच्या घोषणा दिल्या, त्यामुळे निरीक्षकांनी बैठक रद्द केली, यानंतर हा वाद चांगलाच पेटला आणि त्याचे रूपांतर शनिवारी झालेल्या भांडणात झाले.

SendShareTweetSend
Previous Post

धक्कादायक ! डीपी दुरुस्त करताना ऑपरेटरने केली लाईट सुरू? ; शॉक लागून तरुणाचा मृत्यू

Next Post

उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे व डॉ अग्रजा चिटणीस ; सत्काराचे खरे मानकरी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे व डॉ अग्रजा चिटणीस ; सत्काराचे खरे मानकरी

ताज्या बातम्या

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

10 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026

क्राईम

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

by प्रशांत कटारे
10 July 2026
0

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्....... सातारा जिल्ह्यातून सोलापूरला परीक्षेसाठी आलेली एक विवाहित महिला तिच्या मैत्रिणीच्या...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1987238
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group