Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! ‘कोरोना’ वरील ‘डीआरडीओ’ची औषधे आजपासून बाजारात विक्रीला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डीआरडीओच्या (Defence Research and Development Organisation – DRDO) कोरोनावरील औषधाची (2-Deoxy-D-glucose or 2DG) दहा हजार पाकिटे  (गुरुवार, २७ मे २०२१) विक्रीसाठी उपलब्ध होतील. औषधाची ही पाकिटे खुल्या बाजारात विक्रीसाठी पाठवली जातील.
डीआरडीओ आणि डॉ. रेड्डीज लॅब यांच्यात एक करार झाला आहे. या करारानुसार डीआरडीओच्या कोरोनावरील औषधाची पाकिटे डॉ. रेड्डीज लॅबने तयार केली आहेत. औषधांच्या व्यावसायिक वितरणाची जबाबदारीही डॉ. रेड्डीज लॅबने घेतली आहे.औषधाची आणखी पाकिटे लवकरच बाजारात दाखल होतील. ‘एएनआय’ च्या ट्विटरवर ही अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

डीआरडीओच्या संशोधकांनी विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक औषधाला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. या औषधाचे नाव 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) असे आहे. डीआरडीओने हैदराबादच्या डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी या कंपनीसोबत संयुक्तपणे काम करुन कोरोना प्रतिबंधक औषध तायर केले आहे.

हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोरोना रुग्णांवर 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) हे औषध प्रभावी ठरत असल्याचे चाचण्यांमध्ये आढळले. यानंतर डीसीजीआयने डीआरडीओच्या कोरोना प्रतिबंधक औषधाला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली.

2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) हे औषध पावडर (पूड) स्वरुपात उपलब्ध आहे. हे औषध पाण्यास मिसळून ते पाणी पिण्यासाठी दिले जाते. दररोज ठराविक प्रमाणात औषधमिश्रीत पाण्याच्या सेवनाने कोरोना विषाणूच्या फैलावाला आळा घातला जातो आणि रुग्ण लवकर बरा होतो. कोरोना रुग्णाचे व्हेंटिलेटर अथवा ऑक्सिजन सिलेंडरवरील अवलंबित्व कमी होत जाते. यामुळे कोरोना रुग्णांना एक सहाय्यक औषध म्हणून डीआरडीओचे औषध देण्यासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे.

कोरोनाबाधीत रक्तवाहिन्यांमध्ये साठून औषधातील घटक विषाणूच्या फैलावाला आळा घालतात. तसेच शरीरातील कमकुवत झालेल्या अवयवांना ऊर्जा पुरवून रुग्णाला आजारातून सावरण्यास मदत करतात. डीआरडीओच्या औषधाला अधिकाधिक यश मिळाल्यास कोरोना संकटातून बाहेर देशाला मोठी मदत मिळणार आहे. यामुळेच अनेकांचे लक्ष डीआरडीओच्या औषधाकडे आहे.

SendShareTweetSend
Previous Post

वन विभागाचे ‘माझे रोप, माझी जबाबदारी’ अभियान ; 16 लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट

Next Post

मदत नव्हे कर्तव्य : कोरोना लढाईत काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड सरसावली

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मदत नव्हे कर्तव्य : कोरोना लढाईत काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड सरसावली

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002454
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group