Saturday, October 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : काँग्रेस शहराध्यक्षपदी डोंगरेंचा श्रीगणेशा ; सुनंजय पवार झाले युवक जिल्हाध्यक्ष | Solapur

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 March 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 







सोलापूर : सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे NSUI जिल्हाध्यक्ष  गणेश डोंगरे यांची निवड झाली आहे तर त्याच पद्धतीने जिल्हा युवक अध्यक्षपदी पंढरपूरच्या सुनंजय पवार यांनी बाजी मारली आहे. युवक काँग्रेसच्या झालेल्या मतदानात डोंगरे आणि पवार यांनी सर्वाधिक मते घेतल्याने त्यांच्या निवडी झाल्या आहेत. काँग्रेस पक्षाने युवकांमध्ये ऑनलाइन मतदान करून पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्याचे हाती घेतले त्या पद्धतीने सोलापुरात शहराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक होते. सुरुवातीला काही दिवस सर्व इच्छुकांना आपापल्या पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्याच्या सूचना होत्या त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी जो ठरवेल त्यालाच यापुढे मतदान होईल असे ठरले त्यानुसार आमदार शिंदे यांनी शहर अध्यक्ष पदासाठी गणेश डोंगरे यांचे नाव सुचवले होते . आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी अंबादास करगुळे यांनी युवक अध्यक्ष म्हणून काम करताना काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर डोंगरे याना त्याठिकाणी संधी मिळाली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठीने राज्यातील अनेक जिल्ह्यात युवक अध्यक्षांच्या नव्याने निवडी केल्या आहेत. त्यासाठी ऑनलाइन पध्दतीने सभासद नोंदणीचा निकष लावण्यात आला होता. डोंगरे यांनी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर विद्यापीठाला जाब विचारला. वेळप्रसंगी त्यांनी आंदोलनेही केली.  त्यानुसार डोंगरे हे दहा हजार 214 मते घेऊन त्या पदावर विराजमान झाले. ग्रामीणचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणून पंढरपूरचे सुनंजय पवार यांची निवड झाली आहे. त्यांनी 10 उमेदवारांहून अधिक मते मिळविली. त्यांच्या निवडीबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

युवक कॉंग्रेस पदाधिकारी निवडणूक निकाल


सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी पंढरपूरचे सुनंजय पवार विजयी


*सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी गणेश डोंगरे विजयी*


*शहर मध्य विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी वाहिद बिजापुरे विजयी*


*शहर उत्तर विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी महेश लोंढे विजयी*


*सोलापूर दक्षिण विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी महेश जोकारे विजयी*




महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस जनरल सेक्रेटरी पदी सुमीत भोसले विजयी


महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सेक्रेटरी पदी प्रवीण जाधव विजयी


*सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी गणेश डोंगरे विजयी*


*शहर मध्य विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी वाहिद बिजापुरे विजयी*


*शहर उत्तर विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी महेश लोंढे विजयी*


*सोलापूर दक्षिण विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी महेश जोकारे विजयी*



SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : स्वामींचा रोमँटिक नजराना ; “तू इस तरहा से मेरी जिंदगी में शामिल है”

Next Post

युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी सुमित भोसले ; सोलापूर शहर जिल्ह्यातून सरचिटणीस पदासाठी एकमेव उमेदवार विजयी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी सुमित भोसले ; सोलापूर शहर जिल्ह्यातून सरचिटणीस पदासाठी एकमेव उमेदवार विजयी

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002955
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group