Monday, June 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग : सोलापुरात नामांकित डॉक्टरवर गुन्हा दाखल ; हे आहे कारण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 June 2022
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : नवनीत हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित उपचार न करता वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली सोलापुरातील नामांकित डॉक्टर नितीन तोष्णीवाल यांच्यावर सदर बझार पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमर हिंदुराव अडसुळ, वय ३२ वर्षे, रा. मु.पो. सुस्ते, ता. पंढरपुर, जि. सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ नितीन तोष्णीवाल यांच्यावर भादविक 304 अ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अडसूळ यांनी तब्बल सहा महिन्यांनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 15 जानेवारी 2022 ते 18 जानेवारी 2022 दरम्यान हिंदुराव अडसूळ हे नवनीत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते.

फिर्यादीचे वडील हिंदुराव अडसूळ हे घरी असताना त्यांना चक्कर येवून त्रास होत असल्याने गावाकडील डॉ. सालविठ्ठल यांचेकडे प्राथमिक उपचार घेतला व त्यांचे सांगणेवरुन तसेच डॉ. तोष्णीवाल यांना फोन करुन माहिती दिल्यानंतर फिर्यादीने त्यांचे वडीलांना नवनीत हॉस्पीटल येथे पुढील उपचारास दाखल केले. त्यानंतर फिर्यादीच्या वडीलांना आयसीयू मध्ये भरती केले असता, फिर्यादीस त्यांचे वडीलांना भेटयास देण्यात आले नाही. तसेच डॉ. संग्राम यांनी फिर्यादीस बोलावून घेवून सांगितले की, पेशंट फार सिरीयस आहे त्यांना डायलेसीसची गरज आहे असे सांगितल्यानंतर डॉ. राठोड व डॉ. पैकी यांनी फिर्यादीस सांगितले की पेशंटचे किडणीचे क्रिएटीन वाढले आहे त्यामुळे लंग्स व हृदयावर दाब वाढत आहे त्यांना डायलेसीस करणेस सुरुवात करीत आहोत.

 त्यानुसार डॉक्टरांनी  डायलेसीस सुरु केले. त्यावेळी देखील डॉ. तोष्णीवाल आले नाही पुन्हा फिर्यादीस बोलावून  डॉक्टरांनी सांगितले की डायलेसीस प्रक्रिया पुर्ण झाली असून क्रिएटीन कमी झाले आहे थोडा वेळ वाट पाहू पुन्हा डायलेसीस करु असे सांगितले. तरी परंतु पेशंट गंभीर आहे असे सांगितले. त्यानंतर डायलेसीसची प्रक्रिया सुरु करताना फिर्यादीस बोलावून स्क्रिनवर फिर्यादीचे  वडील अतिशय सिरीयस असून पंपींग करणे सुरु असल्याचे दाखविले. त्यात फिर्यादीचे वडील हे मयत झाले आहेत. त्यानंतर फिर्यादीने हॉस्पीटलचा बिल भरणा करुन फिर्यादीचे वडील नामे हिंदुराव गोवर्धन अडसुळ यांच्यावर करण्यात आलेले उपचार वेळेवर न करण्यात आल्याचे व पुर्णपणे आजारास अनुसरुन न केल्याचे फिर्यादीच्या वडीलांचे मृत्यूस डॉ. नितीन तोष्णीवाल यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याने मयत झाले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : पद्मशाली समाजाच्या अध्यक्षपदी सुरेश फलमारी यांची निवड ; फलमारी समर्थक मित्रांना झाला आनंद

Next Post

सोलापूरात 35 वर्षीय युवकाने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरात 35 वर्षीय युवकाने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985918
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group