Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग ! सोरेगांवच्या नागेश ऑर्केस्ट्रा बारवर धाड ; जुगार खेळणाऱ्या २३ लोकांवर कारवाई, २३ लाखाचा मुददेमाल जप्त, विजापूर नाका डी. बी. पथकाची कामगिरी.

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शनिवार २९/०५/२०२१ रोजी विजापूर नाका डी. बी पथकाला, सोरेगांव येथील नागेश ऑर्केस्ट्रा बार मध्ये पत्याचा जुगार चालत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळालेवरुन पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील व डी. बी. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी नागेश बार येथे सापळा रचून छापा टाकला असता एकुण २३ इसम जुगार खेळताना मिळून आले त्यांची नांवे पुढील प्रमाणे.

१) सुनिल संगमेश्वर सुरगीहळ्ळी वय ३६ वर्षे, रा. घर नं ०१ यामीनी नगर, विजापूर रोड, सोलापूर २) नागेश संगमेश्वर सुरगीहळ्ळी वय ४० वर्षे, रा. घर नं ०१, यामीनी नगर, विजापूर रोड, सोलापूर ३) मंजुनाथ सुखदेव जाधव वय ३६ वर्षे, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं ६, सोलापूर ४) यल्लप्पा यमनप्पा जाधव वय ३९ वर्षे, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं ६, सोलापूर ५) नागेश रामकृष्ण गायकवाड वय २५ वर्षे, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं २. सोलापूर ६) सचिन सुरेश जाधव वय ३६ वर्षे, रा. घर नं ३६३ भैरुवस्ती, लिमयेवाडी, सोलापूर ७) दिपक सुदंरसिंग चव्हाण वय ३२ वर्षे, रा. हुसेन नगर, वांगी रोड, सोलापूर ८) विनायक अशोक काळे वय ३० वर्षे, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं १, सोलापूर ९) ज्ञानेश्वर अर्जुन चव्हाण वय ३० वर्षे, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं १, सोलापूर १०) राकेश नरसिंग हुच्चे वय २९ वर्षे, रा. शुक्रवार पेठ, सोलापुर ११) राजु आनंद जाधव वय २८ वर्ष, गैबीपीर नगर, सोलापुर १२) दिपक किसन चव्हाण वय ३१ वर्षे, रा. सुशिल नगर, विजापूर रोड, सोलापूर १३) जावेद खताल शेख वय ३२ वर्षे, रा. भैय्या चौक, वार चाळ शेजारी, सोलापूर १४) तुळजाराम यमनप्पा जाधव वय ४६ वर्षे, रा. महालक्ष्मी नगर, साईहोम्स नगा, सुभद्रा मंगल कार्यालय जवळ सोलापूर १५) अंबादास बबन शिवशरण वय ४१ वर्षे, सुशिल नगर, विजापूर रोड, सोलापूर १६) नागेश चंद्रकांत जाधव वय ३० वर्षे, रा. लिमयेवाडी, सोलापूर १७) प्रशात भिमाशंकर गायकवाड वय ४० वर्षे, रा. गणेश नगर, सोलापूर १८) रेवण नागनाथ जाधव वय ५३, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं २, सोलापूर १९) विनायक अरविंद जाधव वय २८ वर्षे, रा. धानम्मा देवी मंदिराजवळ, खाद्री नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर २०) देविदास अर्जुन कोकरे वय ३१ वर्षे, रा. माळीगल्ली सोरेगांव, विजापूर रोड, सोलापूर २१) सागर धर्मराज पवार वय २९ वर्षे, रा. घर नं, २६ कमलानगर, विजापूर रोड, सोलापूर २२) गजाजन देवराव देशपांडे वय ४० वर्षे, रा. घर नं १४२/४३ डी-१, शेटेनगर, भैय्याचौक, सोलापूर २३) अजिंक्य अशोक देशमुख वय ३० वर्षे रा. घर नं १४१, रमन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर अशी आहेत. त्यांनी जुगार खेळण्यासाठी लावलेली रोख रक्कम व त्यांचे जवळ असलेले मोबाईल हॅन्डसेट, वाहने असा एकूण २३ लाख  किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या बाबत महाराष्ट्र जुगार कायदा ४, ५ सह भा.द.वि. कलम १८८ सह साथीचे रोग नियंत्रण कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही कामगिरी अंकुश शिंदे  पोलीस आयुक्त,  डॉ. वैशाली कडुकर , पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ)  डॉ. प्रिती टिपरे , सहा. पोलीस आयुक्त वि. २, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक  उदयसिंह पाटील, पोलीस निरीक्षक अजय जगताप, सपोनि शितलकुमार कोल्हाळ, सफी/संजय मोरे, पोहवा/राजकुमार तोळणुरे, श्रीरंग खांडेकर, पोना/प्रकाश निकम, पोकॉ/ शिवानंद भिमदे, आतिष पाटील, अनिल गवसाने, इम्रान जमादार, लखन माळी, पिंटू जाधव, रमेश सोनटक्के यांनी केलेली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

मोदींच्या सत्तेत मरणालाही कर : कॉ. नरसय्या आडम मास्तर यांचा आरोप

Next Post

‘पैलवान’ जाईना, ‘शाब्दी’ येईना ; ‘यहा पे सब शांती-शांती है’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

'पैलवान' जाईना, 'शाब्दी' येईना ; 'यहा पे सब शांती-शांती है'

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002438
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group