Sunday, June 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग : राज्य निवडणूक आयुक्तांच्या जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना सूचना ; हे त्वरित करा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 September 2021
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.29 :-  आगामी महानगरपालिका , जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने कालबध्द कार्यक्रम आखावेत. मतदार जनजागृतीसाठी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करावे.5 जानेवारी 2022 पर्यंत अंतिम मतदार यादी तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी केल्या.

राज्य निवडणूक आयुक्त श्री. मदान, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर , उप जिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त, जिल्हा प्रशासन अधिकारी यांना महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत  मार्गदर्शन केले.

1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये मतदार यादी अद्ययावत व शुध्द होण्याच्या दृष्टिने 9 ऑगस्ट ते 31 ऑक्टेाबर 2021 या कालावधीत मतदार पडताळणी कार्यक्रम राबविण्यात आला आहे. दुबार, समान नोंदणी , एका पेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याव्दारे घरोघरी भेट देवून पडताळणी करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द होणाऱ्या एकत्रित प्रारूप मतदार यादीवर 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती स्वीकाराव्यात. दावे व हरकती 20 डिसेंबर 2021 पर्यंत निकाली काढाव्यात. त्यानंतर 5 जानेवारी 2022 पर्यंत अंतिम मतदार यादी तयार करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

विशेष संक्षिप्त कार्यक्रम राबविणेकरीता जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी समन्वयाने मतदान जागृती करणे व मतदार यादी शुध्दीकरण करणेकामी मतदार नोंदणी बाबत पत्रकार परिषद घेवून नागरिकांना आवाहन करावे. राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी यांच्या बैठका घेवून त्यांना आगामी निवडणुकाबाबत आवगत करणे, महाविद्यालय, म.न.पा. शिक्षण मंडळाच्या व शिक्षण मंडळ जिल्हा परिषद यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या माध्यमिक शाळेमध्ये मतदार जागृती अभियान विविध स्पर्धेचे, प्रभात फेरी, पथनाट्याचे आयोजन करून राबविणे, शहरातील गर्दीच्या व मोक्याच्या ठिकाणी डिजीटल प्लेक्स, होर्डीग्ज, एलईडी स्क्रीन लावून मतदार जनजागृती करा. 

तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मतदार जनजागृती निर्माण करण्यासाठी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करणे, आकाशवाणी केंद्र व स्थानिक केबल जाहिराती, सोशल मिडीया, वृत्तपत्र जाहिरातीव्दारे प्रसिध्दी तसेच वेबसाईटवर मतदान जागृतीचे पोस्टर्स अपलोड करणे, याव्दारे जास्तीत जास्त जनजागृती करून नवमतदार नोंदणी करण्याबाबत व मतदार यादी अद्ययावत करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : शरद पवारांच्या 9 तारखेचा दौरा रद्द ; पहा कधी येणार सोलापूरला

Next Post

ब्रेकिंग : हिप्परगा तलाव 100 टक्के भरला ; दिलीप माने यांनी केले जलपुजन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग : हिप्परगा तलाव 100 टक्के भरला ; दिलीप माने यांनी केले जलपुजन

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985819
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group