Wednesday, October 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग : मंगळवेढ्यात 1200 ची लाच घेताना पुरवठा निरीक्षकसह दोघांना रंगेहाथ पकडले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 May 2022
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






मंगळवेढा : शासकीय धान्य गोदामात शासकीय चलनाची रक्कम भरण्यासाठी 1200 रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

उत्तम वामन गायकवाड ३९ वर्षे व्यवसाय नोकरी, पद पुरवठा निरीक्षक, तहसिल मंगळवेढा (२) खाजगी इस इसम बालाजी सिध्देश्वर यादव २५ वर्ष संगणक चालक, शासकिय धान्य गोदाम मंगळवेढा असे अटक झालेल्या दोघांची नावे आहेत.

यातील तक्रारवार यांचे बार गल्ली, मंगळवेढा येथे स्वस्त धान्य दुकान असून त्यांना प्रत्येक महिन्याला धान्याच्या चलनाची रक्कम ही तहसिल कार्यालय, मंगळवेढा अंतर्गत असलेल्या शासकिय धान्य गोदाम मंगळवेढा येथे शासकिय रक्कम चलनाव्दारे भरावी लागते. यातील  तक्रारदार यांनी माहे मे २०२२ या महिन्यामकारक्कम भरण्याच्या अनुषंगाने शासकिय धान्य गोदाम मंगळवेढा येथील आरोपी क्र.०२ यादव यांना भेटले असता आरोपी क्र. ०२ यादव यांनी तक्रारदार यांना चलनाचे रक्कमे व्यतिरिक्त त्याचे स्वत: करीता २५०/- व साहेबांचे करीता १२००/-रु अशी मासिक हप्ता म्हणून दयावी लागेल असे म्हणून लागी मागणी केली.


तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. १२/०५/२०२२. दि २६/०५/२०२२ दरम्यान  आरोपीकडे पडताळणी कारवाई करण्यात आली असता पडताळणी कारवाई करून आरोपी ०२ यादव यांनी वरील प्रमाणे लाच रकमेची मागणी केली दि. २६/०५/२०२२ रोजी यातील आरोपी B. गायकवाड यांचेवर पडताळणी कारवाई केली असता पडताळणी कारवाईदरम्यान त्यानी आरोपी क.०२ यादव यांनी मागणी केलेल्या लाच रक्कमेची मागणी करून त्यास दुजोरा दिला.  २६/०५/२०२२ रोजी सदर प्रकरणामध्ये सापळा कारवाई केली असता पडताळणी कारवाई दरम्यान यांनी सदर लाचेची रक्कम आरोपी ०२ यादव देण्यास सांगुन सदरची लाच रक्कम मार्फतीने स्विकारल्यानंतर दोन्ही आरोपींना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई उमाकात महाडीक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर पोलीस अंमलदार पोना घाडगे पशि मुल्ला, पशि सम्पर्क सपोश सुरवसे, सर्व अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.

SendShareTweetSend
Previous Post

रेशन धान्य काळा बाजार खटल्याचा 9 वर्षाने निकाल ; रेशन दुकानदार चोरमुले यांना कोर्टाने…….

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 31 मे रोजी सोलापूरकरांशी ऑनलाइन संवाद ; जिल्हाधिकारी शंभरकरांनी दिल्या प्रशासनाला या सूचना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 31 मे रोजी सोलापूरकरांशी ऑनलाइन संवाद ; जिल्हाधिकारी शंभरकरांनी दिल्या प्रशासनाला या सूचना

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002769
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group