Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

फ्लॅश ! आमदार राजेंद्र राऊत झेडपीत आले अन् त्यांनी पदाधिकाऱ्यांना केली ही सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतीय जनता पार्टी पुरस्कृत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे सोमवारी जिल्हा परिषदेत आले होते त्यांनी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांच्या कार्यालयास भेट दिली, त्या ठिकाणी चहा घेतला यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, माजी सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्यासह आमदार राऊत यांचे काही सहकारी उपस्थित होते. यावेळी राजा राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी कोरोनाची परिस्थिती पाहता जिल्हा परिषद सदस्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ सरकारकडून मिळणे अपेक्षित आहे असे बोलून दाखवले, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तसेच पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये सहा महिने मुदतवाढीची मागणी करणारा ठराव करा आणि तो ग्रामविकास मंत्रालयाकडे पाठवा अशा सूचना आमदार राऊत यांनी केल्या. तसेच पालकमंत्र्यांच्या सुमारे शंभर ते दीडशे अधिकाऱ्यांसोबत बैठका होतात तर जिल्हा परिषदेच्या 68 सदस्य आणि 25 अधिकाऱ्यांची बैठक का होऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित करत नियोजन भवनामध्ये जिल्हा परिषदेची सभा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करा अशीही सूचना राऊत यांनी केली. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेवर लक्ष ठेवण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक व आमदार  रणजितसिंह मोहिते पाटील या दोन्ही आमदारांनी प्रत्येक सोमवारी वेळ मिळेल तसे चक्कर मारायची असे ठरले होते मात्र पहिल्या सोमवारी एकही आमदार झेडपी कडे फिरकला नाही तो विषय झेडपीच्या परिसरात चर्चेचा झाला होता, याच योगायोगाने सोमवारी आमदार राजेंद्र राऊत झेडपीत आले याप्रकरणी त्यांना विचारले असता हा केवळ योग आहे मी एका महत्त्वाच्या बैठकीसाठी प्रांत अधिकाऱ्यांकडे आलो होतो त्यानिमित्ताने चहा घेण्यासाठी विजयराज डोंगरे यांच्या कार्यालयात आल्याचं सांगितलं.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! सदर बाजार पोलीस ठाण्याच्या जप्त गाड्या पेटल्या , पहा हे व्हिडिओ

Next Post

फ्लॅश ! जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाला दिले तातडीचे आदेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

फ्लॅश ! जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाला दिले तातडीचे आदेश

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002436
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group