Saturday, June 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर यांचे दोन आदेश ; शहरात 29 डिसेंबर पर्यंत हे निर्बन्ध

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 December 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणावर धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरे करणारे शहर आहे. तसेच सोलापूर शहरात छोट्या मोठ्या कारणावरून सभा, संप, आंदोलने, निदर्शने इ. होत असतात. सोलापूर शहरात आगामी काळात दत्तजयंती, ख्रिसमस साजरा होणार आहे. तसेच कोवीड-१९ या रोगाचा प्रादुर्भाव अनुषंगाने व नुकतेच मराठा आरक्षण, ओ.बी.सी. आरक्षण, पेट्रोल, डिझेल, गॅस, इं. दरवाढ / महागाई इत्यादी मुळे जनमानसात नाराजी पसरली आहे. या दृष्टीकोनातून मोर्चे निदर्शने विरोध आंदोलने इ. च्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता आहे. त्याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश आवश्यक आहेत अशी माझी खात्री झाली आहे.

त्या अर्थी मी बापू बांगर, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), सोलापूर शहर. मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील ३७ (३) अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरून शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी दिनांक १५/१२/२०२१ रोजीचे ००:०१ वाजले पासुन ते दिनांक २९/१२/२०२१ रोजीचे मध्यरात्री २४:०० वाजेपर्यंत मिरवणुका काढण्यास या सभा घेण्यास ५ किया ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील असा आदेश देत आहे.

हा आदेश लग्न, अंत्ययात्रा इ. लागू असणार नाही तसेच मिरवणूका, मोर्चा, रॅली, आंदोलने, निवेदने, घरणे, सभा इना सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेऊन केला असेल त्यांना लागू होणार नाही.

हा आदेश दिनांक १५/१२/२०२१ रोजी रात्री ००:०१ वाजले पासुन ते दिनांक २९/१२/२०२१ रोजीचे मध्यरात्री २४:०० वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमलात राहील.

सदरचा आदेश हा माझ्या सही व शिक्यानिशी दिला आहे. सदर आदशामुळे कोविड १९ चे अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या कोणत्याही आदेशास बाधा येणार नाही किंवा न्यूनतीकरण करणार नाही.

अर्थी सोलापुर शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणावर धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरे करणारे शहर आहे. तसेच सोलापूर शहरात छोटया मोठ्या कारणावरून सभा, संप, आदोलने, निदर्शने इ. होत असतात. सोलापूर शहरात आगामी काळात दत्तजयंती ख्रिसमस साजरा होणार आहे. तसेच कोवीड १९ या रोगाचा प्रादुर्भाव व नुकतेच मराठा आरक्षण, ओ.बी.सी. आरक्षण, पेट्रोल, डिझेल, गॅस, इ. दरवाढ/ महागाई इत्यादी मुळे जनमानसात नाराजी पसरली आहे. या दृष्टीकोनातून मोर्च निदर्शने विरोध आंदोलने इ.च्या माध्यामातून कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता आहे. त्याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश आवश्यक आहेत अशी माझी खात्री झाली आहे.

हे वाचा : सोलापूर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागात आंधळं दळतं, कुत्र पिठ खाते

त्या अर्थी मी बापू बांगर, पोलीस उपआयुक्त (गुन्हे / विशा) सोलापूर शहर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (अ ते फ) अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरून शहर पोलीस

आयुक्तालयाच्या हद्दीत, खालील प्रमाणे वर्तन करण्यास मनाई करीत आहे. अ) शस्त्रे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, काठया किंवा झेंडा असलेली काठी किंवा इजा करण्यासाठी

वापरात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे. ब) कोणताही ज्यालागृही अगर स्फोटक पदार्थ वाहुन नेणे.

क) दगड अगर तत्सम शस्त्रे साठविणे अगर बाळगणे. ड) व्यक्ती अगर प्रेत अगर त्यांचे प्रतिमा याचे प्रदर्शन करणे.

इ) सार्वजनिक रितीन घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे,

फ) असन्य हावभाव करणे, असभ्य भाषा वापरने सभ्यता अगर नितीविरुद्ध निरनिराळ्या जमातीच्या

भावना दुखावल्या जातील व त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होतील अशी सोंगे अगर चिन्ह अगर दस्तऐवज अगर जिन्नस तयार करून त्याचा प्रचारासाठी उपयोग करणे. हा आदेश खंड अ ते फ हे ज्या सरकारी नोकरांना त्याचे कर्तव्य व अधिकार बजावण्यासाठी उपनिर्दीष्ट वस्तु हाताळाव्या लागतात आणि ज्यांनी सक्षम पोलीस प्राधिकरणाची परवानगी घेतली आहे.

अशा व्यक्तींना परवानगीतील अटीस पात्र राहुन सदरचे आदेश लागु पडणार नाहीत. सदरचा आदेश हा दिनांक १५/१२/२०२१ रोजी रात्री ००:०१ वाजले पासुन ते दिनांक २९/१२/२०२१ रोजीचे मध्यरात्री २४:०० वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमलात राहील. सदरचा आदेश हा माझ्या सही व शिक्यानिशी दिला आहे. सदर आदेशामुळे कोविड-१९ चे अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या कोणत्याही आदेशास बाधा येणार नाही,

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : देशमुख मालक कुठाय झेडपीची सत्ता तुमच्याकडे | बापूंच्या स्वागताला, कार्यक्रमाला तर कुणीच नाही

Next Post

ब्रेकींग : शेळगी-दहिटणे रोडवरील नाल्यात मृतावस्थेत अर्भक आढळले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : शेळगी-दहिटणे रोडवरील नाल्यात मृतावस्थेत अर्भक आढळले

ताज्या बातम्या

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986184
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group