Tuesday, May 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पोलिसांमध्ये “यांच्या”वर कारवाई करण्याची “डेरिंग” नाही का ?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 August 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरामध्ये वाहने पार्किंग करण्यासाठी मोठ्या अडचणी आहेत. सोलापूर शहरांमध्ये नवी पेठ, बेगम पेठ, अशोक चौक, 70 फूट रोड अशा ठिकाणी बाजारपेठ मोठ्या प्रमाणात आहे मात्र या ठिकाणी कुठेही स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नाही त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या समोरचा परिसर तसेच जिल्हा न्यायालयाच्या समोरच्या परिसरात शासकीय कार्यालये असल्याने,झेरॉक्स टायपिंगची  दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत तसेच बँकाही आहेत त्यामुळे नागरिक आपली काही कामे असतील, झेरॉक्स काढायला आले असतील बँकेमध्ये काम असेल तर आपली वाहने बाहेर लावतात, नागरिक आतमध्ये गेले वाहतूक शाखेचे वाहन गाडी उचलून आत मध्ये घालते आणि ते जेल रोड पोलिस ठाण्याच्या पाठीमागच्या परिसरात नेऊन ठेवते. काही नागरिक गाड्या सोडा म्हणून ओरडतात, विनवणी करतात, मात्र गाड्या सोडल्या जात नाहीत, अशीच परिस्थिती सर्व शहरात पहायला मिळते, मंगळवारी एका व्यक्तीची गाडी उचलली तो ओरडू लागला, गाडी खाली ओढू लागला, गाडी सोडा म्हणून शेवटी तो वाहनावर चढून गाडी सोबत गेला.

जिल्हा परिषदेच्या समोर तर चित्र वेगळेच असते उपोषण गेट समोर चार चाकी वाहने सर्रास पार्किंग केली जातात, ते पण भर रस्त्यात वाहने लावली जात आहेत, जिल्हा परिषद उपोषण गेटवर पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त असतो, पण त्यांचे ही तिकडे लक्ष जात नाही, वाहतूक शाखेचे एकही कर्मचारी नसतो. त्यामुळे या वाहनांना हटवण्यात पोलिसांमध्ये डेरिंग नाही का?असा सवाल  सर्वसामान्य माणूस विचारत आहे. 

पूर्वी रस्त्यात लावलेल्या चार चाकी वाहनांना जॅमर बसवले जात होते नंतर दंड घेऊन जॅमर काढले जात होते, आता तसे कुठेच होताना दिसत नाही.

SendShareTweetSend
Previous Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते झेडपी सीईओ स्वामींचा झाला या उपक्रमासाठी गौरव

Next Post

ब्रेकींग ! झेडपी अधिकाऱ्यांच्या “रेड”मध्ये एवढ्या कर्मचाऱ्यांची कार्यालयात दांडी ; सीईओ स्वामींनी केली थेट कारवाई

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! झेडपी अधिकाऱ्यांच्या "रेड"मध्ये एवढ्या कर्मचाऱ्यांची कार्यालयात दांडी ; सीईओ स्वामींनी केली थेट कारवाई

ताज्या बातम्या

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980746
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group