Tuesday, May 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

धक्कादायक | जगात ‘Omicron’ची 85 देशात लागण ; 24 तासात 33 टक्के वाढ ; सोलापूरच्या सीमेवर आला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : संपूर्ण जगभरात ओमायक्रोन विषाणूचा संसर्ग अतिशय वेगाने पसरत आहे. याबद्दल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ओमायक्रोनचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

गेल्या 24 तासांत संपूर्ण जगात ओमायक्रोनच्या रुग्णांत 33 टक्के वाढ झाली असून 85 देशांत याचा प्रसार झाला आहे.

इंग्लंडमध्ये दैनंदिन रुग्ण 40 हजारांच्या पुढे आढळत असून ब्रिटनमध्ये ही संख्या 78 हजारांच्या आसपास आहे.

डेन्मार्कमध्येदेखील दररोज 7 हजारच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत.

दक्षिण आफ्रिकेत नवीन रुग्णांत मोठी वाढ झाली असून दररोज दुपटीने रुग्ण आढळत आहेत.

नॉर्वे आणि कॅनडा मध्येदेखील नोव्हेंबर 2020 सारखी परिस्थिती उद्भवली असून दररोज एक हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत.

जर जगातील दिनांक 15 डिसेंबर 2021 रोजी एका दिवसात ओमीक्रोन रुग्ण संख्येचा आकडा पाहिला तर धक्का बसेल.

15.12.21 

Omicron has spread over 85 countries now. 

*There is sharp rise of Omicron in UK and Demark

*UK and Denmark contribute ~ 81% to the total Omicron cases

Total cases – 19,929 out of which are in UK ,10,017; Denmark  ,6,047; Norway ,1,176; South Africa,900;Canada, 217, USA, 214 and India,73

ब्रिटनमध्ये एका दिवसात रुग्ण संख्या पहा

Covid19 – UK  15.12.21

Confirmed new cases –

13.12.21 – 54,193

14.12.21  – 59,320

15.12.21 – 78,610

33% rise in 24 hours

भारतामध्ये रुग्ण संख्या केवळ 73 दिसत असली तरी ती झपाट्याने वाढायला वेळ लागणार नाही महाराष्ट्रामध्ये रुग्ण संख्या 32 वर आली आहे म्हणजे भारताच्या  45 टक्के रुग्ण संख्या ही केवळ महाराष्ट्रात पाहायला मिळते. आता कोरूनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमायक्रोन लातूर उस्मानाबाद जवळ आला असून सोलापुरात हा संसर्ग यायला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे लसीकरण हा एकमेव पर्याय या व्हेरियंट पासून वाचण्याचा आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन लसीकरणासाठी विविध मोहिमा राबवत आहे. ज्या नागरिकांनी अद्याप ही लस घेतली नाही अशांनी लवकरात लवकर लस घेऊन स्वतःला सुरक्षित करावे असे आवाहन जिल्हा प्रशासन करत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील या भागात तीन दिवस दारू विक्री बंद राहणार

Next Post

ब्रेकींग : पंढरपूर-मोहोळ रोडवर ४ वाहनांचा विचित्र अपघात | १५ जण जखमी, पाच जखमीची प्रकृती गंभीर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : पंढरपूर-मोहोळ रोडवर ४ वाहनांचा विचित्र अपघात | १५ जण जखमी, पाच जखमीची प्रकृती गंभीर

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979104
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group