Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दोन महिन्यात 61 लाखाचा गुटखा, 23 लाखाची वाहने जप्त ; अन्न व औषध प्रशासन व पोलिसांची संयुक्त कामगिरी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 June 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“ एप्रिल 2021 ते मे-2021 मध्ये अन्न व औषध  प्रशासन विभाग व पोलिस विभाग यांच्या संयुक्त धडक  कारवाईमध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु  या अन्न पदार्थाचा सुमारे 61 लाख, 30 हजार रुपयाचा साठा नष्ट ”

दिनांक 15/04/2021 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी,  प्रशांत कुचेकर यांना प्रतिबंधित अन्न पदार्थाचे पुणे येथे वाहतुक होत असल्याबाबतची प्राप्त गोपनिय माहितीच्या अनुषंगे  सुरेश ओसवाल यांच्या मालकीचे प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण 873990/- चा साठा जप्त करण्यात आलेला आहे.

दिनांक 06/05/2021 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी,  मंगेश लवटे व सांगोला पोलिस स्टेशन, सांगोला यांच्या संयुक्त कारवाई मध्ये आयशर क्र. एम. एच. 14 जी डी 5244 या वाहनातुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचा सुमारे 14,64,420/- चा साठा जप्त करण्यात आलेला होता. 

दिनांक 25/05/2021 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी,  मंगेश लवटे व सांगोला पोलिस स्टेशन, सांगोला यांच्या संयुक्त कारवाई मध्ये टाटा 2515 सी वाहन क्रमांक एम.एच. 21 एक्स. 1947 या वाहनातुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचा सुमारे 31,95,000/- चा साठा जप्त करण्यात आलेला होता.

एप्रिल 2021 ते मे 2021 या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात 08 ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित अन्न पदार्थाचे एकूण एकत्रित किंमत रुपये 61,30,341/- चा साठा जप्त करण्यात आलेला होता. तसेच प्रतिबंधित् अन्न पदार्थाचे वाहतुक केल्याप्रकरणी 07 वाहने जप्त करण्यात आलेले आहे. जप्त वाहनांची एकूण किंमत 2339000/- इतकी आहे. तसेच जप्त वाहनाचे परवाने रद्द करण्यासाठी आर.टी.ओ (परिवहन विभाग) कार्यालयास कळविण्यात आलेले आहे. 

उपरोक्त सर्व प्रतिबंधित अन्न पदार्थाची कारवाई घेऊन संबंधित इसमांविरुध्द भा.दं.वि कलम 328 व अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांचे कलम 59 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत. 

ही कारवाई परिमल सिंग, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई व सह आयुक्त (पुणे विभाग), पुणे , शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत व सर्व अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले, नसरिन मुजावर,  प्रज्ञा सुरसे, योगेश देशमुख,  मंगेश लवटे, उमेश भुसे व  प्रशांत कुचेकर यांच्या पथकाने पुर्ण केली. 

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरात पुन्हा “मेरे अंगने में” ; ताई-मामात रंगला श्रेयवाद…! मालकांचीही व्यापाऱ्यांच्या बाजूने उडी, कोण कुणाचे ऐकणार उत्सुकता शिगेला

Next Post

ब्रेकींग ! सोलापूरात पोलिसांनी शेकडो महिलांना घेतले ताब्यात ..पहा हे व्हिडीओ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! सोलापूरात पोलिसांनी शेकडो महिलांना घेतले ताब्यात ..पहा हे व्हिडीओ

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002432
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group