Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दिलीप स्वामी ! कोरोना आजारातून यशस्वी बरे; पहिल्याच दिवशी ‘ॲक्शन मोड’वर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 March 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना 23 फेब्रुवारी रोजी कोरोनाची लागण झाली उपचारासाठी ते  अश्विनी रुग्णालयात  दाखल झाले यशस्वी उपचारानंतर त्यांनी कोरोना सारख्या आजारावर मात केली काही दिवस आपल्या निवासस्थानी आराम केल्यानंतर ते शुक्रवार 19 मार्च  रोजी जिल्हा परिषदेमध्ये आपल्या कर्तव्यावर हजर झाले कोरोनावर मात केल्यानंतर जिल्हा परिषदेतील काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा जंगी सत्कार केला शेवटी नाईलाजाने त्यांनी हा सत्कार स्वीकारला आपल्या कार्यालयात त्यांनी विभाग प्रमुखांची तातडीची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी तात्काळ आंतरराज्य- आंतरजिल्हा प्रवेश करणाऱ्या मार्गावरील चेकपोस्टवर जिल्हा परिषदेचे कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या या चेकपोस्टवर covid-19 साथीच्या अनुषंगाने जनजागृती करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व खबरदारी घेण्यात याव्या दैनंदिन तो अहवाल सादर करावा आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी तांदुळवाडी तामलवाडी तसेच अक्कलकोट तालुक्यातील वागदरी दुधनी मंगळवेढा तालुक्यातील मरवडे सांगोला तालुक्यातील जुनोनी करमाळा तालुक्यातील जातेगाव माळशिरस तालुक्यातील शिंगणापूर नातेपुते माढा तालुक्यातील भिमानगर बार्शी तालुक्यातील डोंगरवाडी या चेक पोस्टवर कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत.

याच बरोबर कोरोना प्रतिबंधाच्या कठोर उपाययोजनेसाठी जिल्ह्यात सरपंच व ग्रामसेवकांवर संयुक्तपणे जबाबदारी त्यांनी दिली आहे ग्रामसेवक व स्थानिक कर्मचारी यांनी गावाचा दररोज कोरोना च्या दृष्टीने आढावा घ्यावा ,गावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी प्राथमिक शाळेतील शिक्षकांकडून उपलब्ध करून इतर लोकांच्या चाचण्या कराव्यात,  संपर्क शोध घेण्याचे काम व्यवस्थित रित्या होत नसेल किंवा प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक करीत नसतील तर त्याचा अहवाल सादर करावा त्यांच्यावर कडक कार्यवाही साथरोग नियंत्रण कायद्याखाली करण्यात येणार आहे. गावात दूधवाले भाजीपाला फळ विक्रेते चक्कीवाले आदींची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे

SendShareTweetSend
Previous Post

कोविड लसीकरण दुप्पट करा : जिल्हाधिकारी

Next Post

सोलापूरात एमपीएससी परीक्षेला 3 हजार 540 विद्यार्थ्यांची दांडी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरात एमपीएससी परीक्षेला 3 हजार 540 विद्यार्थ्यांची दांडी

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002506
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group