Sunday, May 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दिलीप स्वामींचा “स्पीडअप” दौरा ; स्वच्छ व सुंदर शाळा, निबंध स्पर्धा, ग्रामसभा भेटीसह शोषखड्डे अभियान प्रारंभ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 October 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित शोषखड्डे अभियान, शिक्षक मुख्याध्यापकांसाठी निबंध स्पर्धा, स्वच्छ व सुंदर शाळा तसेच जिल्ह्यातील ग्रामसभांना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या मॅरेथॉन दौऱ्यात भेटी दिल्या.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक स्मिता पाटील प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या टीमने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये तसेच शाळांमध्ये भेटी देऊन ग्रामस्थ शिक्षकांचा उत्साह वाढवला जिल्ह्यामध्ये दहा हजार शोष खड्डे अभियानाचा प्रारंभ करण्यात आला  सोरेगाव व मंद्रुप येथे २ आॅक्टोबंर निमित्त महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाला उपस्थिती लावली.



दिलीप स्वामी यांच्या टीमने उत्तर सोलापूर पंचायत समिती अंतर्गत सोरेगाव येथील स्वच्छ व सुंदर शाळेस भेट दिली. त्या नंतर सोरेगाव व  मंद्रुप येथील लोकसेवा विद्यालयात सुरू असलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेत पाहणी केली. मंद्रुप  येथील केंद्र अंतर्गत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. इंदिरा नगर येथील स्वच्छ व सुंदर असलेल्या प्राथमिक शाळेस भेट दिली. अस्थिव्यंग असलेले यशवंत कांबळे या मुख्याध्यपकांनी परिश्रम करून शाळेचे रूपडे पालटले आहे. या शाळेची पाहणी केली. मुख्याध्यापक कांबळे यांचा जागेवर जाऊन सिईओ स्वामी यांनी सत्कार केला. 

या वेळा दक्षिण सोलापूरच्या पालक अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक स्मिता पाटील, गटविकास अधिकारी राहुल देसाई, उत्तर सोलापूर चे गटविकास अधिकारी डाॅ. प्रशांत देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, गटशिक्षणाधिकारी बनसोडे, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, मुख्याध्यापक रणजित गरड, केंद्रप्रमुख सिद्धाराम वाघमोडे, शिक्षण विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, गटशिक्षणाधिकारी बापू जमादार, मंद्रुप चा सरपंच कलावती खंदारे , मुख्याध्यापक टेळे प्रमुख उपस्थित होते.

महात्मा गांधी जयंती निमित्त मंद्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित  स्थायित्व व सुजलाम अभियान व स्वच्छ ग्रामीण सर्वेक्षण २०२१ चा गाव स्तरावरील शुभारंभ सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आला. या प्रसंगी सांडपाणी व्यवस्थापना साठी शोषखड्डेचा शुभारंभ करणेत आला. जिल्हयात  १० हजार शौषखड्डे सुरू करणेत आले असलाते सिईओ स्वामी यांनी सांगितले. 



माझी वसुंधरा अभियाना अतंर्गत मंद्रुप मधील  इंदिरा  नगर शाळेत वृक्षरोपन करणेत आले. एक पद एक वृक्ष लागवड व सांडपाणी व धनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कामांची पाहणी सिईओ स्वामी यांनी केली. नवीन बांधलेल्या शौषखड्डयाची पाहणी केली. 

कोरोना गेला नाही. शाळां सुरू झालेनंतर विद्यार्थ्यांची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना साबणाने स्वच्छ हात धुणेची व्यवस्था करा. असे आवाहन सिईओ स्वामी यांनी केले. या प्रसंगी शिक्षक सतीश वाले व कविता दिवाणजी यांनी मनोगत व्यक्त केले.

सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करणेत आले होते. या निबंध स्पर्धा सुरू असताना प्रत्यक्ष पाहणी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केली. सोलापूर जिल्हयात प्राथमिक शिक्षकांसाठी ठेवणेत आलेल्या निबंध स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 6848 पैकी 6368 शिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे. केंद्र स्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करणेत आले होते. असेही प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : सोलापूरातून जाणार 50 हजार कोटींचा हायवे ; नितीन गडकरी यांची घोषणा

Next Post

उजनी धरणाची ‘शतका’कडे वाटचाल ; जिल्ह्यात समाधान

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

उजनी धरणाची 'शतका'कडे वाटचाल ; जिल्ह्यात समाधान

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979010
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group